शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

आर. माधवनचा मुलगा खेलो इंडियामध्ये चमकला, वेदांतने पटकावले पाच सुवर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 05:37 IST

जलतरणात वेदांतने पटकावली पाच सुवर्णपदके

भोपाळ :  अभिनेता आर. माधवनचा मुलगा वेदांत याने खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करताना महाराष्ट्राच्या यशामध्ये मोलाची भूमिका निभावली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदकांची लयलूट केलेल्या वेदांतने ५ सुवर्ण आणि २ रौप्य पदके अशी एकूण ७ पदके जिंकताना महाराष्ट्राच्या सांघिक जेतेपदामध्ये सिंहाचा वाटा उचलला. 

आर. माधवननेही ट्वीटरद्वारे आपल्या मुलाच्या यशाचा आनंद व्यक्त केला. अभिनेता आर. माधवनने लिहिले की, ‘अपेक्षा फर्नांडिस आणि वेदांत यांची कामगिरी पाहून खूप आनंद झाला. मी शिवराजसिंग चौहान आणि अनुराग ठाकूर यांचे आभार मानतो. त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने स्पर्धा आयोजित केली.  आर.माध‌वन याचा मुलगा वेदांत याने या आधीदेखील अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. खेलो इंडिया युथ गेम्समध्ये तो महाराष्ट्र संघाकडून खेळला.

ऑलिम्पिक पदकाचे स्वप्नn खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राने एकहाती वर्चस्व राखताना मुलांचे सांघिक जलतरण जेतेपद आणि खेलो इंडिया सर्वांगिण सांघिक जेतेपद पटकावले. १७ वर्षीय वेदांत माधवनने आतापर्यंत अनेक जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. n वेदांतने आता भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे लक्ष्य बाळगले आहे. n २०२१मध्ये अभिनेता आर. माधवन आणि त्याची पत्नी सरिता आपल्या मुलाच्या ऑलिम्पिकच्या तयारीसाठी दुबईला गेले होते.

n ‘दुसऱ्या ट्वीटमध्ये आर. माधवनने मुलाचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, ‘देवाच्या कृपेने १०० मीटर, २०० मीटर आणि         १,५०० मीटरमध्ये सुवर्ण. ४०० मीटर आणि ८०० मीटरमध्ये रौप्यपदक.’ 

टॅग्स :R.Madhavanआर.माधवनKhelo Indiaखेलो इंडियाbhopal-pcभोपाळGoldसोनं