शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

ENGAGED!! चेहऱ्यावर हास्य, हातात अंगठी... भारताची 'फुलराणी' पीव्ही सिंधूचा झाला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 18:26 IST

PV Sindhu Engagement Photo Album : आयटी प्रोफेशनल व्यंकट दत्ता साई (Venkata Datta Sai) सोबत मोठ्या दिमाखात पार पडला साखरपुडा

PV Sindhu Engagement Photo Album : दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती स्टार भारतीय बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधू हिचा आज साखरपुडा झाला. शनिवारी (१४ डिसेंबर) तिचा साखरपुडा सोहळा आयटी प्रोफेशनल व्यंकट दत्ता साई (Venkata Datta Sai) सोबत मोठ्या दिमाखात पार पडला. सिंधूने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना खुशखबर दिली. सिंधूच्या लग्नाचे कार्यक्रम २० डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ डिसेंबरला हैदराबादमध्ये ग्रँड वेडिंग रिसेप्शनही होणार आहे.

२२ डिसेंबरला होणार लग्नसोहळा

सिंधू आणि व्यंकट जोडी २२ डिसेंबरला उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे. सिंधूच्या लग्नाची घोषणा दोन आठवड्यांपूर्वी लखनौमधील सय्यद मोदी इंटरनॅशनलमध्ये विजेतेपद पटकावल्यानंतर केली. सिंधूच्या लग्नाचा सोहळा २० डिसेंबरला उदयपूरमध्ये सुरू होणार असून २२ डिसेंबरला लग्न होणार आहे. या सोहळ्यासाठी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेकांना आमंत्रित करण्यात आले आहे.

दरम्यान, सिंधूचे वडील पीव्ही रमणा यांनी पीटीआयला सांगितले की, दोन्ही कुटुंब एकमेकांना ओळखत होते, परंतु सर्व काही एक महिन्यापूर्वीच ठरले. जानेवारीपासून सिंधूचे वेळापत्रक खूप व्यस्त असणार आहे. त्यामुळे लग्नासाठी हीच वेळ योग्य आहे.

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूmarriageलग्नSachin Tendulkarसचिन तेंडुलकरAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदी