शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

Pro Kabaddi League 2021-22: कुठे पाहाल लाईव्ह सामने? काय आहेत नियम? कोण आहेत कर्णधार.. वाचा एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 22:00 IST

१२ संघांंमध्ये ६६ सामन्यांचा थरार रंगणार आहे. महाराष्ट्रातील खूप सारे खेळाडू विविध संघातून खेळत आहेत.

U Mumba vs Bengaluru Bulls Pro Kabaddi 2021 : क्रिकेटच्या दोन लोकप्रिय स्पर्धांचा भारतीय क्रीडाप्रेमींनी गेल्या काही महिन्यांमध्ये आनंद लुटला. आता उद्यापासून कबड्डीचे सामने क्रीडाप्रेमींचे मनोरंजन करण्यास सज्ज आहेत. प्रो कबड्डी स्पर्धेची उद्यापासून सुरूवात होणार असून उद्या तीन सामने खेळण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या पूर्वसंध्येला आज सर्व संघांच्या कर्णधारांनी आपापल्या संघाची रणनिती, सुरूवातीच्या सामन्यांसाठी केलेल्या योजना आणि इतर तयारी याबद्दल क्रीडाप्रेमींना माहिती दिली. आता उद्यापासून १२ संघांमध्ये एकूण ६६ सामन्यांचा खेळ रंगणार आहे.

कुठे अन् कधी पाहाल लाईव्ह सामने?

कोरोनामुळे गेल्या वर्षी रद्द करण्याची आलेली प्रो कबड्डी यंदाच्या वर्षी पुन्हा एकदा रंगणार आहे. दोन वर्षांनी पुन्हा एकदा कबड्डीप्रेमींना पर्वणी असणार आहे. यंदाच्या हंगामाचा पहिला सामना उद्या संध्याकाळी ७.३० ला खेळला जाणार आहेत. यू मुंबा विरूद्ध बंगळुरू बुल्स असा तो सामना आहे. कबड्डीचे सर्व सामने प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर आणि डिस्नी+ हॉटस्टारवर लाईव्ह पाहायला मिळतील.

काय आहेत महत्त्वाचे नियम?

- पूर्ण सामना दोन भागांत खेळला जाईल. पूर्वार्ध २० मिनिटांचा असेल आणि उत्तरार्धही तितक्याच वेळाचा असेल.- एका सामन्यादरम्यान एक संघ जास्तीत जास्त पाच खेळाडूंची आदलाबदली करू शकेल.- दोन्ही संघांकडे एक-एक रिव्ह्यू ची सुविधा असेल. रिव्ह्यू योग्य असल्यास तो रिव्ह्यू कायम राहिल.-  बोनस पॉईंट, सुपर रेड, सुपर टॅकल, सुपर-१०, हाय-फाईव्ह आणि डाय रेड हे सारे नियम पूर्वीच्या हंगामांप्रमाणेच असतील.

कोणत्या संघांचा कोण कर्णधार?

बंगाल वॉरियर्स - मणिंदर सिंगदबंग दिल्ली - जोगिंदर नरवालगुजरात जायंट्स : सुनील कुमारबंगळुरु बुल्स - पवन सेहरावतहरियाणा स्टीलर्स - विकास कंडोलाजयपुर पिंक पँथर्स - दीपक हुड्डापटना पायरेट्स - प्रशांत कुमार रायपुणेरी पलटण - नितिन तोमरतमिळ थलायवाज - सुरजीत सिंहतेलुगु टायटन्स - रोहित कुमारयूपी योद्धा - नितेश कुमारयू मुंबा - फजल अत्राचली

टॅग्स :Pro Kabaddi Leagueप्रो कबड्डी लीगPro-Kabaddiप्रो-कबड्डीU Mumbaयू मुंबाPuneri Paltanपुनेरी पल्टन