शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
3
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
4
"मराठी 'not welcome' म्हणणार्‍यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
5
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
6
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
7
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
8
भन्साळींच्या 'हीरामंडी'त चुकाच चुका! सोनाक्षीच्या हातातील पेपरमध्ये 'कोरोनाच्या बातम्या'
9
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
10
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
11
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
12
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
13
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
14
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
15
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
16
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
17
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
18
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
19
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
20
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?

Pro Kabaddi League 2018: पायरेट्सचा कर्णधार प्रदीप नरवालचा सर्वात मोठा पराक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 12:28 PM

Pro Kabaddi League 2018: प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या सत्रात हरयाणा स्टीलर्स आणि पाटणा पायरेट्स यांच्यातील सामन्यात पाटणाचा कर्णधार प्रदीप नरवालने विक्रमी कामगिरी केली.

मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या सत्रात हरयाणा स्टीलर्स आणि पाटणा पायरेट्स यांच्यातील सामन्यात पाटणाचा कर्णधार प्रदीप नरवालने विक्रमी कामगिरी केली. प्रो कबड्डी लीगच्या इतिहासात त्याने मोठा पराक्रम केला आहे. 

प्रदीपने या सामन्यात चढाईतील 700 गुणांचा पल्ला ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो दुसरा खेळाडू आहे. प्रदीपने अवघ्या 71 सामन्यांत हा पराक्रम केला. याच कामगिरीसाठी राहुल चौधरीला 84 सामने खेळावे लागले. चढाईत सर्वाधिक गुण कमावणाऱ्या खेळाडूंमध्ये प्रदीप 713 गुणांसह अव्वल स्थानावर गेला आहे. चढाईत सर्वाधिक गुण कमावणारे खेळाडूप्रदीप नरवाल ( पाटणा पायरेट्स) 713राहुल चौधरी ( तेलगु टायटन्स) 700अजय ठाकूर ( तमिळ थलायव्हाज) 616दीपक हुडा ( जयपूर पिंक पँथर्स ) 541काशिलिंग आडके ( बेंगळुरु बुल्स) 518

टॅग्स :PKL 2018प्रो कबड्डी लीगPro-Kabaddiप्रो-कबड्डी