खासगी गोष्टी सार्वजनिक करता कामा नये
By Admin | Updated: November 22, 2014 23:30 IST2014-11-22T23:30:02+5:302014-11-22T23:30:02+5:30
नवी दिल्ली: वेस्टइंडीज क्रिकेट मंडळासोबतच्या वादामुळे भारतीय दौर्यातून माघार घेणार्या कॅरेबियन खेळाडूंबद्दल सहानुभूती व्यक्त करताना महान फलंदाज ब्रायन लारा याने सांगितले की, खेळाडू आणि मंडळ यांच्यातील चर्चा महत्त्वपूर्ण असत़े त्यामुळे अंतर्गत गोष्टी सार्वजनिक न करण्याची आता खरी वेळ आली आह़े

खासगी गोष्टी सार्वजनिक करता कामा नये
न ी दिल्ली: वेस्टइंडीज क्रिकेट मंडळासोबतच्या वादामुळे भारतीय दौर्यातून माघार घेणार्या कॅरेबियन खेळाडूंबद्दल सहानुभूती व्यक्त करताना महान फलंदाज ब्रायन लारा याने सांगितले की, खेळाडू आणि मंडळ यांच्यातील चर्चा महत्त्वपूर्ण असत़े त्यामुळे अंतर्गत गोष्टी सार्वजनिक न करण्याची आता खरी वेळ आली आह़े