शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

अजिंक्य रहाणेचे वॉनकडून कौतुक

By admin | Updated: March 25, 2015 01:15 IST

टीम इंडियाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे याने वर्ल्डकपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे़

सिडनी : टीम इंडियाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे याने वर्ल्डकपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे़ हा युवा फलंदाज पुढील काही वर्षांत क्रिकेट जगतातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असेल, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने व्यक्त केले आहे.आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी आणि वन-डे मालिकेनंतर भारतीय संघाने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे़ यासाठी संपूर्ण संघ कौतुकास पात्र आहे़ २६ मार्च रोजी होणाऱ्या आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही हा संघ कामगिरीत सातत्य राखून फायनलमध्ये मजल मारेल, असा विश्वासही वॉन याने व्यक्त केला़ भारतीय संघात एकापेक्षा एक सरस फलंदाज आहेत़ यांपैकी मला रहाणेची फलंदाजी अधिक आवडते़ हा फलंदाज तंत्रशुद्ध पद्धतीने फलंदाजी करतो़ विशेष म्हणजे, वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा तो सहज सामना करतो. हे त्याचे कसब कौतुकास्पद आहे, असे वॉन म्हणाला़