पोलीस क्रीडा स्पर्धेला सुरुवात

By Admin | Updated: August 16, 2015 23:44 IST2015-08-16T23:44:18+5:302015-08-16T23:44:18+5:30

सोलापूर: पोलीस आयुक्तालय शहरच्या वतीने पोलीस मुख्यालयावर आयोजित वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांच्या हस्ते झाले़ यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर उपस्थित होते़ सर्व खेळाडूंच्या शपथविधीनंतर कबड्डी या खेळाने स्पर्धेला सुरुवात झाली़ यानंतर विविध स्पर्धा घेण्यात आल्या़ यावेळी पोलीस उपायुक्त अश्विनी सानप, पोलीस उपायुक्त बाळसिंग रजपूत यांच्यासह सर्व सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक आदी उपस्थित होते़ (क्रीडा प्रतिनिधी)

Police started the sports tournament | पोलीस क्रीडा स्पर्धेला सुरुवात

पोलीस क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लापूर: पोलीस आयुक्तालय शहरच्या वतीने पोलीस मुख्यालयावर आयोजित वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांच्या हस्ते झाले़ यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर उपस्थित होते़ सर्व खेळाडूंच्या शपथविधीनंतर कबड्डी या खेळाने स्पर्धेला सुरुवात झाली़ यानंतर विविध स्पर्धा घेण्यात आल्या़ यावेळी पोलीस उपायुक्त अश्विनी सानप, पोलीस उपायुक्त बाळसिंग रजपूत यांच्यासह सर्व सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक आदी उपस्थित होते़ (क्रीडा प्रतिनिधी)
फोटोओळी-
पोलीस मुख्यालयाच्या क्रीडांगणावर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित वार्षिक पोलीस क्रीडा स्पर्धेची ज्योत पेटवून उद्घाटन करताना मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्त अश्विनी सानप़

Web Title: Police started the sports tournament