शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

पोलंड, जर्मनी अंतिम सोळामध्ये

By admin | Updated: June 22, 2016 00:28 IST

जर्मनी संघाने नॉर्दन आयर्लंड संघाचा तर पोलंड संघाने युक्रेन संघाचा पराभव करून युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या क गटात अंतिम सोळामध्ये प्रवेश केला.

पॅरिस/मार्सिले : जर्मनी संघाने नॉर्दन आयर्लंड संघाचा तर पोलंड संघाने युक्रेन संघाचा पराभव करून युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या क गटात अंतिम सोळामध्ये प्रवेश केला. दोन्ही लढती चुरशीच्या झाल्या. जर्मनी संघाने नॉर्दन आयर्लंड संघाला १-० गोलने पराभूत केले. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करून एकमेकांविरुद्ध गोल करण्याचे प्रयत्न केले; पण कोणत्याही संघाला यश येत नव्हते. तिसाव्या मिनिटाला जर्मनीच्या गोमेझला मिळालेल्या संधीचा त्याने पूर्ण फायदा घेत आपल्या संघाचा एकमेव गोल नोंदविला. ही १ गोलची आघाडी सामना संपेपर्यंत राहिली. दुसऱ्या लढतीत पोलंड संघाने युक्रेनला नमवीत अंतिम सोळामधील आपली जागा निश्चित केली. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध खेळ केला. पोलंडच्या संघाने केलेल्या आक्रमणाचे युक्रेनच्या संघाने सडेतोड उत्तर देऊन परतावून लावले. ५४व्या मिनिटाला पोलंडच्या ब्लाझेझक्वासीने गोल करून आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ब्लाझेझक्वासीला आक्रमण करताना रोकण्याचा प्रयत्न युक्रेनच्या खेळाडूंकडून अनेक वेळा झाला होता. एक गोलची बरोबरी युक्रेनेचे खेळाडू करू शकले नाहीत. (वृत्तसंस्था)