पोहनेरकर, हर्सूलकर प्रथम
By Admin | Updated: August 27, 2014 23:46 IST2014-08-27T23:46:22+5:302014-08-27T23:46:22+5:30
औरंगाबाद : पुणे येथे नुकत्याच झालेल्या खुल्या ब्रिज स्पर्धेत औरंगाबाद येथील मोहन हर्सूलकर व डॉ. पोहनेरकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. या यशाबद्दल संघटनेतर्फे सोपान काकुळे, ए. वाय. कुलकर्णी, राजाभाऊ तळेगावकर, भुजंगराव कुलकर्णी, देशपांडे यांनी अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला.

पोहनेरकर, हर्सूलकर प्रथम
औ ंगाबाद : पुणे येथे नुकत्याच झालेल्या खुल्या ब्रिज स्पर्धेत औरंगाबाद येथील मोहन हर्सूलकर व डॉ. पोहनेरकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. या यशाबद्दल संघटनेतर्फे सोपान काकुळे, ए. वाय. कुलकर्णी, राजाभाऊ तळेगावकर, भुजंगराव कुलकर्णी, देशपांडे यांनी अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला.