शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

चीन खेळाडूंना देणार ‘ड्रग्ज’ न घेण्याची शपथ

By admin | Updated: July 22, 2016 05:24 IST

चीनने आपल्या सर्वांत मोठ्या पथकातील खेळाडूंना डोपिंगसाठी ड्रग्जचा अवलंब न करण्याची शपथ देण्याचे ठरविले आहे.

शांघाय : जागतिक क्रीडा महाकुंभ मानल्या जाणाऱ्या आॅलिम्पिकमध्ये भाग घेत असलेल्या चीनने आपल्या सर्वांत मोठ्या पथकातील खेळाडूंना डोपिंगसाठी ड्रग्जचा अवलंब न करण्याची शपथ देण्याचे ठरविले आहे. या खेळाडूंची ड्रग्ज चाचणी तर होईलच, शिवाय शपथही दिली जाईल.रिओ येथे ५ ते २१ आॅगस्ट या कालावधीत होत असलेल्या आॅलिम्पिकमध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे ४१६ खेळाडूंचे पथक चीनचे राहील. यंदाच्या आॅलिम्पिकचे ब्रीद डोपिंगमुक्त खेळ असे आहे. आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक कमिटीदेखील (आयओसी) डोपिंगप्रकरणी ‘झिरो टॉलरन्स’चा अवलंब करीत आहे. दुसरीकडे चीनने आपल्या खेळाडूंना प्रामाणिकपणा आणि खिलाडू वृत्तीची शपथ देण्याचा निर्णय घेतला. चीनच्या पथकात खेळाडू आणि अधिकारी अशा ७११ लोकांचा समावेश असेल. या पथकाचे नेतृत्व करीत असलेले क्रीडा उपसंचालक गाओ झिदान म्हणाले,‘जे खेळाडू आणि अधिकारी डोपिंग चाचणीच्या लेखी परीक्षेत नापास झाले, त्यांना आॅलिम्पिकला जाता येणार नाही. शिवाय नियमांचे कठोर पालन केले जाईल. खेळाडूंना लेखी परीक्षेत १०० पैकी ८० गुण मिळविणे अनिवार्य असेल’ (वृत्तसंस्था)चीन डोपिंगच्या विरोधात आहे. डोपिंगबद्दल आमचे ‘झिरो टॉलरन्स’ धोरण आहे. खेळात पारदर्शीपणा असावा आणि खेळाडूंचे हित जोपासले जावे, अशी आमची भावना आहे.