एमआरएफशी भागीदारी
By Admin | Updated: December 2, 2014 00:36 IST2014-12-02T00:36:04+5:302014-12-02T00:36:04+5:30

एमआरएफशी भागीदारी
>चेन्नई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)ने भारताच्या एमआरएफ टायर्सला पुढीलवर्षी होणार्या आयसीसी विश्वकपसाठी व्यावसायिक भागीदार करून घेतले आह़े एमआरएफ खेळाला सक्रियपणे प्रोत्साहन देत असल्याचे आयसीसीचे अध्यक्ष एऩ र्शीनिवासन यांनी सांगितल़े