पालकरची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड राजूर : सर्वोदय विद्या मंदिराचा खेळाडू
By Admin | Updated: December 3, 2014 22:35 IST2014-12-03T22:35:41+5:302014-12-03T22:35:41+5:30
राजूर : यवतमाळ येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत येथील सर्वोदय विद्या मंदिरातील धनराज पालकर याची राष्ट्रीय पातळीवरील होणार्या स्पर्धेसाठी निवड झाली. ५८ किलो वजनी गटात झालेल्या या स्पर्धेत पालकरने प्रतिस्पर्ध्याला चितपट करत बाजी मारली. त्यास विद्यालयातील क्रीडा अध्यापक, साई कुस्ती सेंटरचे प्रशिक्षक तान्हाजी नरके, अंकुश सुडके यांनी मार्गदर्शन केले.

पालकरची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड राजूर : सर्वोदय विद्या मंदिराचा खेळाडू
र जूर : यवतमाळ येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत येथील सर्वोदय विद्या मंदिरातील धनराज पालकर याची राष्ट्रीय पातळीवरील होणार्या स्पर्धेसाठी निवड झाली. ५८ किलो वजनी गटात झालेल्या या स्पर्धेत पालकरने प्रतिस्पर्ध्याला चितपट करत बाजी मारली. त्यास विद्यालयातील क्रीडा अध्यापक, साई कुस्ती सेंटरचे प्रशिक्षक तान्हाजी नरके, अंकुश सुडके यांनी मार्गदर्शन केले.सत्यनिकेतनचे अध्यक्ष ॲड.एम. एन. देशमुख, सचिव एम. के . घिगे, पुणे स्पोर्टच संचालक विवेक मदन, प्राचार्य मनोहर लेंडे, उपप्राचार्य विलास नवले, उपमुख्याध्यापिका कुंदा पवार, पर्यवेक्षक सावंत, प्राचार्य टी.एन. कानवडे व शिक्षक शिक्षकेत कर्मचार्यांनी त्याचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.