जोड : दत्तू भोकनळ बातमी

By Admin | Updated: April 26, 2016 00:16 IST2016-04-26T00:16:36+5:302016-04-26T00:16:36+5:30

चौकट : २

Pair: Dattu Bhokan news | जोड : दत्तू भोकनळ बातमी

जोड : दत्तू भोकनळ बातमी

कट : २

दत्तू भोकनळची निवड प्रोत्साहन देणारी
रोईंग क्रीडा प्रकारात दत्तू भोकनळ याची झालेली निवड नाशिकच्या क्रीडा क्षेत्राला आणि नाशिक जिल्‘ाला भूषणावह आहे. या निवडीमुळे नवीन खेळाडूंना निश्चितच प्रोत्साहन मिळणार आहे. अत्यंत कमी कालावधीत सराव करून दत्तूने मिळवलेले यश ही खरंच कौतुकास्पद बाब आहे.

- नरेंद्र छाजेड
अध्यक्ष, नाशिक जिमखाना

Web Title: Pair: Dattu Bhokan news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.