लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
"मीही पद्मश्री परत करतो", वीरेंद्र सिंहचा कुस्तीपटूंना पाठिंबा, सचिनसह नीरज चोप्रालाही केलं आवाहन - Marathi News | Following Sanjay Singh's election as the president of the Wrestling Federation of India, Bajrang Punia followed by Virender Singh has also announced to withdraw the Padma Shri award | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"मीही पद्मश्री परत करतो", वीरेंद्र सिंहचा कुस्तीपटूंना पाठिंबा, सचिन, नीरजलाही केलं आवाहन

भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक पार पडली अन् संजय सिंह यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. ...

कुस्तीपटू बजरंग पुनिया ‘पद्मश्री’ परत करणार; पंतप्रधानांना लिहिले पत्र; म्हणाला...  - Marathi News | Wrestler Bajrang Punia to return 'Padma Shri'; Letter to Prime Minister; said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुस्तीपटू बजरंग पुनिया ‘पद्मश्री’ परत करणार; पंतप्रधानांना लिहिले पत्र; म्हणाला... 

पत्र व पदक प्रत्यक्ष भेटून पंतप्रधानांना सुपुर्द करण्याचा प्रयत्न केला. तथापि, पोलिसांनी अडविल्यामुळे त्याला तसे करता आले नाही. ...

Bajrang punia : बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार अन् चिठ्ठी PM निवास स्थानाबाहेर ठेवली, Video Viral  - Marathi News | Bajrang Punia has placed his Padma Shri award on the footpath in front of the Prime Minister's residence, Video Viral | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार अन् चिठ्ठी PM निवास स्थानाबाहेर ठेवली, Video Viral 

Bajrang Punia - ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या बजरंग पुनियाने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दोन पानी पत्र लिहिले. या पत्रात त्याने आपल्या मागण्या ऐकल्या जात नसल्याने पद्मश्री पुरस्कार परत करणार असल्याचे म्हटले आहे. ...

Bajrang punia मी पद्मश्री पुरस्कार पंतप्रधान मोदींना परत करतो! कुस्तीपटू बजरंग पुनियाचा धक्कादायक निर्णय  - Marathi News | I am returning my Padmashree award to the Prime Minister Narendra Modi, say wrestler Bajaran punia  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मी पद्मश्री पुरस्कार पंतप्रधान मोदींना परत करतो! कुस्तीपटू बजरंग पुनियाचा धक्कादायक निर्णय 

भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) निवडणुकीचा निकाल लागताच महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्ती जाहीर केली होती. ...

"दबदबा है और दबदबा रहेगा", ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाने झळकावले पोस्टर! - Marathi News | dominance will remain said brij bhushan singh son after sanjay singh elected as new wfi chief Sanjay Singh, know what brij bhushan said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दबदबा है और दबदबा रहेगा", ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाने झळकावले पोस्टर!

माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनीही संजय कुमार सिंह यांच्या विजयाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ...

चिराग-सात्त्विकला ‘खेलरत्न’, शमीला अर्जुन पुरस्कार - Marathi News | 'Khel Ratna' to Chirag-Sattvik, Arjuna Award to Shami | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चिराग-सात्त्विकला ‘खेलरत्न’, शमीला अर्जुन पुरस्कार

९ जानेवारीला पुरस्कार वितरण : ओजस देवतळे, अदिती स्वामी यांचाही होणार गौरव ...

खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी महाराष्ट्रात आता 'मिशन लक्ष्यवेध'; क्रीडामंत्र्यांची घोषणा - Marathi News | Winter Session Maharashtra Sports Minister Sanjay Bansode informs Mission Lakshyavedh in state to raise the performance of players | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी महाराष्ट्रात आता 'मिशन लक्ष्यवेध'; क्रीडामंत्र्यांची घोषणा

कसं असेल 'मिशन लक्ष्यवेध'? मिळाला किती कोटींचा निधी? वाचा सविस्तर ...

बदलापुरात रंगणार व्हॉलीबॉलची राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा - Marathi News | state level selection test tournament of volleyball will be held in badlapur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापुरात रंगणार व्हॉलीबॉलची राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा

या स्पर्धेदरम्यान महाराष्ट्राच्या संघासाठी खेळाडूंची निवड केली जाणार आहे. ...

Khel Ratna Award: भारताचे 'गोल्डन बॉईज' ठरलेत 'खेलरत्न'चे मानकरी; पाहा या जोडीची अभिमानास्पद कामगिरी - Marathi News | Khel Ratna Award: Chirag Shetty, Satwiksairaj Rankireddy to be honoured with Major Dhyan Chand Khel Ratna, know about them | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताचे 'गोल्डन बॉईज' ठरलेत 'खेलरत्न'चे मानकरी; पाहा या जोडीची अभिमानास्पद कामगिरी

Khel Ratna Award : सात्विकसाईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी यांना ( Satwiksairaj Rankireddy - Chirag Shetty ) यंदाचा मेजर ध्यान चंद खेल रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. ...