लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

Vijender Singh : झोपेतून उठलो, तेव्हा वाटलं BJP जॉइन करायला हवी; विजेंरद सिंगचे पत्रकाराला उत्तर Video - Marathi News | Yes after reposting the video I slept and woke up in the morning and felt that I should join BJP Vijender Singh replies to reporters question video viral. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झोपेतून उठलो, तेव्हा वाटलं BJP जॉइन करायला हवी; विजेंरद सिंगचे पत्रकाराला उत्तर Video

मोदी सरकारवर सातत्याने सोशल मीडियावरून टीका करणारा ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंगने बुधवारी भाजपात प्रवेश केला आहे. ...

काँग्रेसला दे धक्का; मोदी सरकारवर टीका करणारा बॉक्सर विजेंदर सिंग भाजपात - Marathi News | Shock the Congress; Boxer Vijender Singh, who criticized Narendra Modi, joins BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला दे धक्का; मोदी सरकारवर टीका करणारा बॉक्सर विजेंदर सिंग भाजपात

काँग्रेसकडून विजेंदर सिंग यांना मैदानात उतरवले जाणार होते. मात्र, तत्पूर्वीत सिंग यांनी भाजपात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  ...

कोल्हापुरात फुटबॉलच्या इतिहासात प्रथमच तीन लाखाचे बक्षीस - Marathi News | Three lakh prize for the first time in the history of football in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात फुटबॉलच्या इतिहासात प्रथमच तीन लाखाचे बक्षीस

वैयक्तिक बक्षीसाची रक्कम दीड लाख, संघाला मिळाले दीड लाख... ...

भारोत्तोलक मीराबाई चानू पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र - Marathi News | Weightlifter Mirabai Chanu qualifies for Paris Olympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारोत्तोलक मीराबाई चानू पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र

Mirabai Chanu: टोकियो ऑलिम्पिकची रौप्य विजेती भारतीय भारोत्तोलक मीराबाई चानू हिने सोमवारी येथे आयडब्ल्यूएफ विश्वचषक भारोत्तोलन स्पर्धेत ४९ किलो वजन गटात  तिसऱ्या स्थानावर राहून पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता गाठली आहे. ...

Kolhapur: रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर सीएसकेच्या चाहत्याने चिडवले, मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी डोके फोडले - Marathi News | Rohit Sharma in Sunrisers Hyderabad match A Chennai Super Kings fan rejoiced after getting out, Out of anger Mumbai fans fatally attacked a CSK fan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर सीएसकेच्या चाहत्याने चिडवले, मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी डोके फोडले

एकजण गंभीर जखमी, दोघांना अटक ...

ऑलिम्पिक आयोजनासाठी भारत सज्ज-अनुराग ठाकूर; २०३६ सालच्या स्पर्धेसाठी मिळू शकते संधी  - Marathi News | India ready to host Olympics-Anurag Thakur; There may be a chance for the 2036 tournament | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिक आयोजनासाठी भारत सज्ज-अनुराग ठाकूर; २०३६ सालच्या स्पर्धेसाठी मिळू शकते संधी 

‘राइजिंग भारत’ संमेलनामध्ये ठाकूर यांनी भारताच्या ऑलिम्पिक यजमानपदाचा विश्वास व्यक्त केला. ...

स्मृती मानधना अन् राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस, सोशल मीडियावर अनोख्या योगायोगाची चर्चा - Marathi News | Smriti Mandhana and Rani Chennamma Express, a unique coincidence discussed on social media | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्मृती मानधना अन् राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस, सोशल मीडियावर अनोख्या योगायोगाची चर्चा

सांगली : बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या सांगली ते बेंगलोर राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस गाडीला यंदा १३ मार्चला मुहूर्त मिळाला. त्यानंतर ... ...

"पंतप्रधान स्पिन मास्टर आहेत", आखाड्याबाहेरील कुस्ती सुरूच; महिला पैलवान आक्रमक! - Marathi News | Women wrestlers Sakshee Malikkh and Vinesh Phogat have expressed their displeasure over United World Wrestling's membership of the Indian Wrestling Federation  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"मोदी स्पिन मास्टर आहेत", आखाड्याबाहेरील कुस्ती सुरूच; पैलवान आक्रमक!

मागील वर्षी ऑगस्टमध्ये महासंघाचे सदस्यत्व अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आले होते. ...

बोले तैसा चाले... आई-वडिलांच्या चेहऱ्यावर 'आनंद'; प्रज्ञानंदला गिफ्ट मिळाली 'ही' कार - Marathi News | Bole Taisa Chale... 'Happiness' on parents' faces of Praggananda, got a car as a gift by anand mahindra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बोले तैसा चाले... आई-वडिलांच्या चेहऱ्यावर 'आनंद'; प्रज्ञानंदला गिफ्ट मिळाली 'ही' कार

अझरबैजान येथील जागतिक बुद्धीबळ स्‍पर्धेत भारताच्‍या १८ वर्षीय प्रज्ञानंद याला हरवून मॅग्‍नस कार्लसन जगज्‍जेता ठरला. ...