दोन वेळेचा पॅरालिम्पिक सुवर्णविजेता भालाफेकपटू देवेंद्र झांझरिया आणि भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदारसिंग यांची सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी ‘खेलरत्न’साठी शिफारस करण्यात आली आहे. ...
देशासाठी सुवर्णासह पाच पदके जिंकणा-या बधिर आॅलिम्पिकपटूंना सरकारने सापत्न वागणूक दिली. त्या निषेधार्थ खेळाडूंनी विमानतळावरच धरणे देत सापत्न वागणुकीचा निषेध केला. ...
स्टार बॉक्सर विजेंदर सिंगच्या ‘चायनीज माल’च्या टिपणीवर त्याचा प्रतिस्पर्धी जुल्फिकार मैमतअलीने प्रत्युत्तर दिले. ‘बॅटलग्राऊंड आशिया’या नावाने होणा-या लढतीपूर्वी उभय खेळाडूंदरम्यान वाक्युद्ध रंगले आहे. ...
क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आज सोमवारी यासंदर्भात तातडीने बैठक घेऊन कुस्ती संकुलासाठी 3 कोटी रुपये निधी जाहीर केला. सोबतच खाशाबा यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळावा यासाठी राज्य सरकार केंद्राला शिफारस करेल, अशी घोषणाही केली. ...
रोअरिंग लायन्स आणि रॅगिंग बुल्स या संघांनी आपआपल्या सामन्यात सहज बाजी मारताना मुंबई ओपन ज्युनिअर टेनिस लीग स्पर्धेच्या दुस-या दिवशी विजयी कूच केली. ...
आदित्य पाटील आणि सुहानी लोहिया या मुंबईकरांनी अभिमानास्पद कामगिरी करताना नुकताच झालेल्या आशियाई शालेय बुध्दिबळ स्पर्धेत आपआपल्या गटात कांस्य पदकाची कमाई केली. ...
भारतीय बॉक्सर्सनी चेक प्रजासत्ताकमध्ये आयोजित ४८ व्या ग्रांप्रि उस्ती नाद लाबेम चॅम्पियनशिपमध्ये चमकदार कामगिरी करताना पाच सुवर्ण, दोन रौप्य व एक कांस्य पदक पटकावले. ...
देशातील सर्वोच्च खेलरत्न पुरस्कारांचे वितरण जर नवी दिल्ली येथे राजभवनात होत असेल, तर आपल्या राज्याच्या खेळाडूंना देण्यात येणारा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचे वितरण मुंबई येथे राजभवनात का करू नये ...