मोटर स्पोर्टस्मधील भारताचा आघाडीचा खेळाडू गौरव गिल याने अर्जुन पुरस्कारासाठी निवड न झाल्याने निवड समितीवर टीकास्त्र सोडले असून यामुळे खेळाला नुकसान होऊ शकते, अशी शंका उपस्थित केली. ...
अमेरिकेत सुरू असलेल्या विश्व पोलीस व फायर क्रीडा स्पर्धेत बुधवारी भारतीय संघाला दोन सुवर्ण, एक रौप्यपदक मिळाले. त्यात कोल्हापूरच्या जयश्री बोरगी, मुंबईची सोनिया मोकल यांनी अॅथलेटिक्समध्ये सुवर्ण, तर मुंबईच्याच रवींद्र जगताप याने कुस्तीत रौप्यपदक पटक ...
क्रीडासाहित्यावर जीएसटी लागू झाल्यामुळे नेमबाजांमध्ये तीव्र असंतोष आहे. राष्ट्रीय रायफल संघटनेने (एनआरआय) यासंदर्भात अर्थमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरविले आहे. ...
भारताचा स्टार बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानी असलेल्या फॅबियानो कारुआना याला नमवून सिंक्यूफिल्ड बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीअखेर दुसरे स्थान पटकावले. ...
शनिवारी रात्री मुंबईत झालेल्या प्रो बॉक्सिंग लढतीत भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंग याने चीनच्या जुल्फिकर मैमतअली याला नमवून दुहेरी विजेतेपद पटकावले. त्याचवेळी, अन्य लढतीत अखिल कुमार आणि जितेंदर कुमार या भारतीय बॉक्सर्सनी देखील आपआपल्या लढती जिंकून ...
- रोहित नाईकमुंबई : अत्यंत रोमांचक झालेल्या लढतीत भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंगने चीनच्या झुफिकार मैमतअली याला अपेक्षेप्रमाणे नमवत व्यावसायिक बॉक्सिंग कारकिर्दीमध्ये सलग नववी लढत जिंकली. या शानदार विजयासह विजेंदरने आपल्या डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफि ...