लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
जयश्री, मंदार यांची सलग चौथ्या दिवशी सुवर्ण कामगिरी - Marathi News | Jayshree, Mandar's fourth consecutive gold performance | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जयश्री, मंदार यांची सलग चौथ्या दिवशी सुवर्ण कामगिरी

अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे सुरू असलेल्या विश्व पोलीस व फायर क्रीडा स्पर्धेत मूळचा कोल्हापूरचा; पण सीमा सुरक्षा दलात अधिकारी असलेला जलतरणपटू मंदार दिवसे व कोल्हापूर पोेलीस दलाची धावपटू जयश्री बोरगी यांनी सलग चौथ्या दिवशीही आपली घोडदौड कायम ...

मंदार दिवसेची पुन्हा सुवर्णमय कामगिरी   - Marathi News | Mandar Diwasese again gold performance | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मंदार दिवसेची पुन्हा सुवर्णमय कामगिरी  

अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे सुरू असलेल्या विश्व पोलीस व फायर क्रीडा स्पर्धेत मूळचा कोल्हापूरचा; पण सीमा सुरक्षा दलात अधिकारी असणाºया जलतरणपटू मंदार दिवसेने शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या जलतरण स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्य, एक कांस्यपदकाची कमाई केली. ...

देवींदरसिंह कांग भालाफेकीत फायनलमध्ये - Marathi News |  Devinder Singh Kang Bhalafekit in the final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :देवींदरसिंह कांग भालाफेकीत फायनलमध्ये

फारसा प्रकाशझोतात नसलेला खेळाडू देवींदरसिंह कांग जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकमध्ये फायनलमध्ये धडक मारणारा पहिला भारतीय बनला आहे; मात्र नीरज चोप्राचे पात्रता फेरीतच आव्हान संपले. ...

भारतीय तिरंदाज कांस्यपदक प्ले आॅफमध्ये - Marathi News |  In the Indian archer bronze play-off | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय तिरंदाज कांस्यपदक प्ले आॅफमध्ये

भारतीय पुरुष कंपाऊंड संघ येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्व चषकाच्या चौथ्या पर्वात अद्यापही कांस्यपदकाच्या शर्यतीत आहे; परंतु दुसरीकडे रिकर्व्ह गटात सर्वच तिरदाजांची निराशाजनक कामगिरी सुरू आहे. ...

नेपोमनियाची याच्यावर मात करीत आनंद आघाडीवर - Marathi News |  Enjoying the defeat of Nemophonia, Anand leads the lead | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नेपोमनियाची याच्यावर मात करीत आनंद आघाडीवर

पाच वेळेसचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदने सिंकफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत रशियाच्या इयान नेपोमनियाची याला नमवत संयुक्तरीत्या आघाडी घेतली. ...

आशियाड, कॉमनवेल्थसाठी ‘फिटनेस’वर भर - योगेश्वर दत्त - Marathi News | Yogeshwar Dutt emphasizes on 'Fitness' for Asian Games, Commonwealth | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाड, कॉमनवेल्थसाठी ‘फिटनेस’वर भर - योगेश्वर दत्त

आॅलिम्पिक कांस्यविजेता मल्ल योगेश्वर दत्त याने वर्षभरात एकही स्पर्धा खेळलेली नाही. पुढील आशियाड आणि राष्टÑकुल स्पर्धेत पदक जिंकण्यासाठी फिटनेसवर अधिक भर देत असल्याचे योगेश्वरने सांगितले. मागील काही वर्षांपासून जखमांमुळे त्रस्त असलेल्या योगेश्वरने रिओ ...

हॅन्डस्प्रिंग प्रकारात दीपाला जिंकायचेय राष्ट्रकुलचे सुवर्ण - दीपा करमाकर - Marathi News | Deepika won the gold of the Commonwealth Games in the Handspring format - Deepa Karmakar | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हॅन्डस्प्रिंग प्रकारात दीपाला जिंकायचेय राष्ट्रकुलचे सुवर्ण - दीपा करमाकर

रिओ आॅलिम्पिकमधील शानदार कामगिरीमुळे प्रोदुनोव्हाची ओळख बनलेली भारताची जिम्नॅस्टिकपटू दीपा करमाकर ही आता ‘व्हॉल्ट आॅफ डेथ’च्याही पुढे ‘हॅन्डस्प्रिंग ५४०’ प्रकरात राष्ट्रकुलचे सुवर्ण जिंकण्यास उत्सुक आहे. ...

पुणे पोलीस दलातील रवींद्र जगतापची अमेरिकेत 'सुवर्ण' कामगिरी - Marathi News | Ravindra Jagtap of Pune Police's 'gold' performance in America | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पुणे पोलीस दलातील रवींद्र जगतापची अमेरिकेत 'सुवर्ण' कामगिरी

महाराष्ट्र पोलीस दलातील रवींद्र जगतापने 70 किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात सुवर्णपदकाची कमाई करत अभिमानाने सर्वाची मान उंचावली आहे ...

जागतिक अ‍ॅथलेटिक्स : भारताची आशा नीरज चोप्रावर - Marathi News | World Athletics: India's Hope Neeraj Chopra | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जागतिक अ‍ॅथलेटिक्स : भारताची आशा नीरज चोप्रावर

येथे सुरु असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत आतापर्यंत भारतीयांची निराशाजनक कामगिरी झालेली असताना गुरुवारी स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. ...