‘राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी चांगली राहिली असून स्पर्धेच्या इतिहासावर नजर टाकल्यास ठळकपणे भारताचे यश दिसून येईल. पुढील वर्षी आॅस्टेÑलियामध्ये होणाºया राष्ट्रकुल स्पर्धेतही भारतीय संघ नक्कीच चमकदार कामगिरी करेल,’ असा विश्वास भारताचा दिग्गज नेम ...
अर्जुन पुरस्कारापासून कुठलाही पात्र खेळाडू वंचित राहू नये, यासाठी क्रीडा मंत्रालय पात्रता नियमांत बदल करण्याच्या विचारात आहे. नव्या बदलामुळे शिफारस न केलेल्या खेळाडूंच्या नावाचादेखील पुरस्कारासाठी विचार शक्य होणार आहे. ...
आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने... ...
सोमवारपासून सुरू होत असलेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आॅलिम्पिक पदकविजेती साक्षी मलिक आणि आशियाईविजेता बजरंग पुनिया भारतीय संघाच्या मोहिमेचे नेतृत्व करतील. रिओ आॅलिम्पिकमध्ये ५८ किलो वजनी गटात कांस्य जिंकणाºया साक्षीवर भारताची प्रामुख्याने म ...
विश्व चॅम्पियनशिपमध्ये स्थान मिळवणारा भारतीय बॉक्सर विकास कृष्णला यंदा आशियाई चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत न खेळण्यासाठी ताकीद देऊन सोडले. त्यामुळे त्याच्याविरुद्धची शिस्तभंगाची कारवाई आता संपली आहे. ...
पॅरालिम्पिक कोच सत्यनारायण यांच्यावर गुन्हा दाखल असल्याने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने त्यांचे नाव द्रोणाचार्य यादीतून वगळले आहे. अर्जुन व खेलरत्नची पुरस्कार यादी मात्र कायम आहे. ...
दोन अजोड खेळाडू...ते मैदानावर असले म्हणजे यश-अपयश, जय-पराजय हा प्रश्नच नाही. ते खेळणार हेच महत्त्वाचे. त्यांच्यासोबत खेळायला मिळणे हे आपले भाग्य आणि त्यांचा खेळ बघायला मिळण्यातच धन्यता पावणारे असंख्य....अशा या दोन्ही महान खेळाडूंच्या कारकिर्दीचा शेवट ...