क्रीडा मंत्रालयाने पुढील वर्षी होणा-या राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टार्गेट आॅलिम्पिक पोडियम स्कीम (टॉप्स) योजनेमध्ये आणखी १०७ खेळाडूंचा समावेश केला ...
भारतीय महिला बॉक्सिंग संघाला पहिल्यांदा मिळालेले विदेशी कोच स्टेफाने कोटालोर्डा यांनी राष्टÑीय महासंघात व्यावसायिकेतेची उणीव तसेच वेतनातील दिरंगाईची तक्रार करीत पदभार सांभाळल्यावर एका महिन्यानंतर राजीनामा दिला आहे. ...
मुंबईकर रिषभ शाह याने श्रीलंकेत नुकताच झालेल्या दुस-या पश्चिम आशिया युवा बुद्धिबळ स्पर्धेत छाप पाडताना दोन कांस्यपदकांची कमाई केली. रिषभने १४ वर्षांखालील गटात रॅपिड आणि ब्लिट्ज प्रकारात पदक जिंकले. ...
नवी दिल्ली : राष्ट्रीय चॅम्पियनशिपचा दर्जा उंचावण्यासाठी आतूर असलेल्या एआयटीएने देशातील अव्वल खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होण्याचा सल्ला दिला आहे, पण याची अंमलबजावणी करण्यासाठी कुठलेही पाऊल उचलले जाणार नाही. कारण महासंघ या खेळाडूंना सूट देण्यास तयार ...
भारताचा स्टार ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याला कॅनडाच्या एंटन कोवालयोवविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागल्यानंतर आगामी विश्वचषक स्पर्धेच्या प्रवेशापासून मुकावे लागले. ...
पाच वेळा जगज्जेता असलेल्या विश्वनाथ आनंदला कॅनडाच्या अंतोन कोवायलोवकडून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील आनंदचे आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता आहे. ...
क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा स्वतंत्र पदभार मिळाल्यानंतर राज्यवर्धनसिंह राठोड यांनी कामाला सुरुवात केली आहे. मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर राठोड यांनी बुधवारी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू मैदानातील ‘साई’ च्या कार्यालयाला अनपेक्षित भेट दिली. ...
आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीला (आयओसी) लाच देऊन रिओ आॅलिम्पिकचे यजमानपद खरेदी करण्याचा कट देशाच्या आॅलिम्पिकप्रमुखांनी रचल्याचा खळबळजनक खुलासा ब्राझील पोलिसांनी केला आहे. ...
ग्रॅण्डमास्टर व माजी आशियाई चॅम्पियन एस.पी. सेतुरमणने माजी फिडे चॅम्पियन युक्रेनच्या रुस्लान पोनोमारियोव्हचा पराभव करीत विश्वकप बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या फेरीत धक्कादायक विजय नोंदवला. ...