भारताचा सलमान शेख, मनीष कौशिक, के. श्याम कुमार, आशिष यांनी पुरुषांच्या तर पवित्राने महिलांच्या गटात आशियाई निवड चाचणी मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. भारतीयांनी स्पर्धेत एकूण ५ सुवर्ण, १ रौप्य व ४ कांस्य पदके जिंकली. ...
युवा विश्व चॅम्पियन शशी चोपडा (५७ किलो) याच्यासह सहा भारतीय मुष्टियोद्ध्यांनी आशियाई खेळाच्या परीक्षण स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली, तर चार अन्य खेळाडूंनी कांस्यपदक जिंकले. ...
नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ‘खेलो इंडिया’ राष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत औरंगाबादच्या सिद्धी हत्तेकर हिने अन्इव्हन बार या क्रीडा प्रकारात रौप्य, तर रिद्धी हत्तेकर हिने सर्वोत्कृष्ट जिम्नॅस्टपटू म्हणून चौथे मानांकन मिळवून आपला विशेष ठ ...
नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ‘खेलो इंडिया’अंतर्गत राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाने सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकण्यात निर्णायक योगदान देणाºया औरंगाबादच्या धर्मवीर संभाजी विद्यालयाच्या ज्योती मुकाडे आणि मयुरी ...
रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत चौथा क्रमांक संपादन करून इतिहास रचणारी भारताची अव्वल जिम्नॅॅस्टिकपटू दीपा करमाकरने गुडघ्याच्या दुखापतीमुळे आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे होणा-या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली असल्याची माहिती तिचे मार्गदर्शक बिसवेश ...
राज्य शासनाच्या क्रीडा खात्याने गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती पुरस्काराची घोषणा सोमवारी मुंबईत केली. राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्कारांची घोषणा करतानाच तिन्ही वर्षातील पुरस्कारपात्र खेळाडूंना १७ फेब्रुवा ...
अव्वल जलतरणपटू रोहन मोरेने न्यूझीलंडची कुकस्ट्रेट खाडी (चॅनेल) ८ तास ३७ मिनिटांत पार करून नवा आशियाई उच्चांक नोंदवला. न्यूझीलंडच्या दक्षिण व उत्तर बेटामधील ही २६ किलोमीटर अंतराची खाडी पार करताना जगामधील अवघड सात समुद्र... ...
मराठवाड्याचा प्रतिभावान पहिलवान गोकुळ आवारे हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत पहिल्या मल्ल सम्राट महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला. पाटोद्याच्या या पहिलवानाने सहा लढतींत पूर्णपणे वर्चस्व राखताना प्रतिस्पर्ध्याल ...
हिवाळी खेळांमध्ये ब-याच काळापासून भारताचे प्रतिनिधित्व करणारा खेळाडू शिवा केशवन याने प्योंगचोंग हिवाळी आॅलिम्पिकनंतर पुरुष ल्यूज एकेरी स्पर्धेत ३४ व्या स्थानावर राहिल्यानंतर दोन दशकांच्या आपल्या आंतरराष्ट्रीय करियरमधून निवृत्ती घेतली आहे. ...
सातारा येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय ट्रायथलॉन स्पर्धेत औरंगाबादच्या श्राव्या यादव, श्रेयस निर्वळ, अभिरभानू धारवाडकर यांनी आपापल्या गटात कास्यपदक पटकावले. विशाखापट्टणम येथे ९ ते १२ मार्चदरम्यान होणाºया सिनिअर राष्ट्रीय स्पर्धेसाठी श्राव्या यादव ...