आतापर्यंत सिंधूने ग्लासगो येथे झालेल्या एकाच राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. यावेळी तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. पण आता गोल्डकोस्ट येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी सिंधूला ध्वजवाहक होण्याचा मान मिळाला आहे. ...
राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये तर सुशीलने अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. 2010 साली नवी दिल्ली आणि 2014 साली ग्लासगो येथे झालेल्या दोन्ही राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने सोनेरी यश मिळवले आहे. त्यामुळे आता गोल्डकोस्ट येथे सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी सुशील ...
युवा खेळाडू मनू भाखर आणि श्रीहरी नटराजन हे आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदार्पण करण्यास सज्ज असून, देशासाठी पदक जिंकण्याचा निर्धारही या खेळाडूंनी व्यक्त केला. केंद्र शासनाच्यावतीने नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेतून हे खेळाडू चॅम्पियन होऊन ...
राष्ट्रकुल क्रीडा ग्राममध्ये भारतीय पथकाची निवास व्यवस्था असलेल्या परिसरात सिरिंंज मिळाल्यानंतर चौकशी सुरू झाली आहे, पण भारतीय अधिकाऱ्याने मात्र कुठले चुकीचे काम झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. ...