राज्यातील खेळाडूंना चांगली कामगिरी करता यावी यासाठी प्रोत्साहनपर निधी राखून ठेवला. या निधीतून खेळाडूंच्या जडणघडणीसाठी विविध उपक्रम राबविले जातात. मात्र हरियाणा सरकारने अजबच निर्णय घेतला आहे. ...
मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय खुल्या अ गट बुध्दिबळ स्पर्धेमधील साखळी पाचव्या फेरीत प्रथम मानांकित ग्रँडमास्टर क्रवत्सीव मार्टिनला भारताच्या फिडे मास्टर एरीगीसी अर्जुनने बरोबरीत रोखले. ...
जाकार्ता (इंडोनेशिया) येथे आॅगस्टमध्ये होणाऱ्या आशियाड स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाच्या निवड चाचणीत कुस्ती महासंघाने अचानक निकष बदलून कोल्हापूरची कुस्तीपटू रेश्मा माने हिला ६२ ऐवजी ६८ किलो गटातून चाचणी देण्यास भाग पाडले आहे. ...
पाच वेळचा विश्व चॅम्पियन विश्वनाथन आनंदची लढत अल्टीबॉक्स नार्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत फ्रान्सच्या मॅक्सिम वाचियेर लाग्रेवसोबत होईल. त्याची नजर पहिल्या विजयावर आहे. ...
मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय खुल्या अ गट बुध्दिबळ स्पर्धेमधील दुसऱ्या साखळी सामन्यामध्ये प्रथम मानांकित ग्रँडमास्टर क्रवत्सीव मार्टिनने भारताचा फिडे मास्टर मित्रभा गुहाचा ५० व्या चालीत पराभव करून सलग दुसरा गुण घेतला. ...
भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्रीकडे सानियाने समाजमाध्यमावर फुकट तिकीट मागितली होती. त्यानंतर लोकांनी ट्विटरवर सानियाला ट्रोल करत तिच्यावक सडकून टीका केली आहे. ...