भारताची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर श्रीजा शेषाद्री हिने जबरदस्त पुनरागमन करताना महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळ आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या नवव्या फेरीत विजयी कामगिरी केली. ...
महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आकांक्षा हगवणे हिने मुंबईत सुरु असलेल्या महिला ग्रँडमास्टर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चमकादार कामगिरी करताना एका गुणाची कमाई करताना आठव्या फेरीअखेर पाचवे स्थान मिळवले. ...
भारतीय बॉक्सर स्वीटी बुरा हिने रशियात आयोजित बॉक्सिंग स्पर्धेत मंगळवारी सुवर्ण जिंकले. स्वीटीने मिडलवेट (७५ किलो) गटाच्या अंतिम सामन्यात अॅना अनफिनोजिनोवा हिच्यावर विजय मिळविला. ...
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या आठवड्यात खूप चांगली प्रगती झाली आहे. सर्वप्रथम महिला आशिया चषक अंतिम सामन्यात बांगलादेशने भारताला धक्का दिला. अनेकांना धक्का बसेल की मी याकडे प्रगती म्हणून का बघतोय. आजपर्यंत कधीही भारतीय महिलांनी आशिया चषक गमावलेला ...
बेंगळुरु येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रातील (साई) भोजन निकृष्ट दर्जाचे असून परिसरात स्वच्छतेचा अभाव असल्याची तक्रार भारतीय हॉकी संघाचे मुख्य कोच हरेंद्रसिंग यांनी हॉकी इंडियाकडे केली. ...