फुटबॉल संघानंतर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने आशियाई स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय चमूतून ट्रायथ्लॉनच्या संपूर्ण संघाला वगळण्याचा निर्णय घेतला. दिशाभूल करणारी माहिती मिळाल्यामुळे आशियाई स्पर्धेसाठीच्या चमूत ट्रायथ्लॉनच्या संघाला स्थान देण्यात ...
स्पोर्ट्स अॅॅथॉरिटी आॅफ इंडिया अर्थात साईमध्ये काही बदल होणार असून यातील सर्वात मोठा बदल म्हणजे संस्थेला मिळणारे नवे नाव. या बदलानुसार आता ‘साई’ स्पोर्ट्स इंडिया या नावाने ओळखले जाईल. ...
सहा देशांचा समावेश असलेल्या कबड्डी मास्टर्स २०१८ मध्ये भारताने वर्चस्व राखले. अंतिम सामन्यात इराण संघाचा ४४-२७ असा पराभव करीत भारतीय संघाने चॅम्पियनचा मान पटकाविला. ...
महाराष्ट्र राज्य सरकारने राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्यांना पुरस्कार देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. राज्यातील सुवर्णपदक विजेत्यांना प्रत्येकी ५० लाख रुपये दिले जाईल. ...
४५ व्या ज्युनिअर आणि ३५ व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद जलतरण स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पश्चिम बंगालच्या स्वदेश मंडलने नव्या विक्रमांसह २ सुवर्णपदके पटकावली. ...
बलाढ्य आणि संभाव्य विजेत्या भारतीय संघाने कबड्डी मास्टर्स अजिंक्यपद स्पर्धेत दणदणीत सुरुवात करताना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ३६-२० असा धुव्वा उडवला. ...