महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक ३३ खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी क्रीडा विभागाला दिले. ...
आगामी आशियाडची तयारी करणारा स्टीपलचेसचा धावपटू नवीन डागर डोपमध्ये पॉझिटिव्ह आढळला आहे. गुवाहाटी येथे झालेल्या आंतरराज्य अॅथ्लेटिक्स स्पर्धेत नवीनने प्रतिबंधित मेलोडोनियम घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. ...
दीर्घकाळानंतर पुनरागमन करणारी दोन वेळेची राष्टÑकुल क्रीडा चॅम्पियन पिस्तूल नेमबाज राही सरनोबत हिने आगामी आशियाडमध्ये पदक जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ...
मेरी कोम हिची तुलना सध्या जगप्रसिद्ध बॉक्सर मॅनी पॅकियायो याच्यासोबत होत आहे. पॅकियायो हा फिलिपिन्सचा सिनेटर आहे, तर मेरी कोम सध्या राज्यसभेची सदस्य आहे. या दोघांच्याही आयुष्यात दुहेरी भूमिका आहेत. ...
आतापर्यंत मी दोन आॅलिम्पिक पदके पटकावली आहेत; पण मला अजूनही सुवर्णपदक पटकावता आलेले नाही. मी जर सातत्याने खेळत राहिलो तर आॅलिम्पिकमधील सुवर्णपदकही माझ्यासाठी दूर नाही. ...
भारताला ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकून देणारा कुस्तीपटू सुशीलकुमारने आशियाई स्पर्धेचं सुवर्णपदक जिंकण्याचा निर्धार करतानाच, कुस्तीच्या माध्यमातून देशाची सेवा करत ... ...
भारताला 1978च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून देणारे हकाम सिंग भट्टल यांच्याकडे उपचारासाठी पैसे नसल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी हकाम यांना 10 लाखांची मदत जाह ...
हकाम सिंग भट्टल, हे नाव आपल्यापैकी अनेकांना माहितही नसेल, आशियाई स्पर्धेत त्यांनी जेव्हा सुवर्णपदक जिंकले, त्यावेळी अनेकांचा जन्मही झाला नसेल. पण, हे नाव पुन्हा आठवण करून देण्यामागचे एकच कारण आहे. ...
गेली दोन वर्ष सांघिक जेतेपदावर कब्जा करणारा महाराष्ट्राचा संघ पाचव्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा जेतेपद पटकवण्याच्या निर्धाराने सज्ज झाला आहे. ...