दोन दिवसांनी इंडोनेशिया (जकार्ता) येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताने आपला ५७२ खेळाडूंचा संघ पाठविला आहे. यंदा भारतीय संघ एकूण ३६ क्रीडा प्रकारांमध्ये आपला सहभाग नोंदवेल. ...
पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने मात्र भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मलिकने नेमक्या काय शुभेच्छ्या दिल्या, हे भारताची टेनिस सम्राज्ञी आणि शोएबची पत्नी सानिया मिर्झाने सांगितले आहे. ...
‘आव्हान मोठे आहे; पण संघातील इतर दिग्गज खेळाडू सोबत असल्यामुळे त्यांचे मार्गदर्शन खूप मिळत असते. त्यांच्याकडून प्रत्येकवेळी टिप्स मिळत असतात. या स्पर्धेसाठी माझा सराव जोरात सुरू आहे. कोणतीही कसर मी बाकी ठेवणार नाही. दुहेरीत मी प्रांजला यादलापल्ली सोब ...
भारताची महिला बुद्धिबळपटू वैशाली आर. हिला आज ग्रँडमास्टर हा किताब मिळाला आहे. ग्रँडमास्टर किताब मिळवणारी ती आपल्या कुटुंबातली पहिली व्यक्ती नाही, तर तिच्या बहिणीलाही यापूर्वी ग्रँडमास्टर या किताबाने गौरवण्यात आले आहे. ...
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे १८ आॅगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत आयोजित १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी ८०४ सदस्यांच्या भारतीय पथकास केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने अंतिम मंजुरी दिली. ...
मनू भाकर व अनीश भानवाला यांसारख्या युवा खेळाडूंवर अपेक्षांचे ओझे टाकणे योग्य ठरणार नाही असे मत आशियाई सुवर्णपदक विजेता नेमबाज जसपाल राणा याने व्यक्त केले. ...