भारताचा 16 वर्षीय नेमबाज सौरभ चौधरीने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या 10 मीटर एअर पिस्तुल कनिष्ठ मुले गटात विश्वविक्रमाची नोंद करताना सुवर्णपदक जिंकले. त्याने 245.5 गुणांची कमाई करताना हा विश्वविक्रम नोंदवला. ...
दिव्यांश सिंग पनवर आणि श्रेया अग्रवाल या ज्युनियर भारतीय नेमबाजांनी १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक पटकाविले. त्यांनी मिश्र ज्युनियर संघाकडून ही कामगिरी केली. ...
२०२० मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिकसाठी निधी देताना सतर्कता बाळगण्यात येणार असून यासाठी केंद्रीय प्रक्रीया राबवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी दिली. ...
आशियाई क्रीडा स्पर्धेच भालाफेक प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा निरज चोप्रा सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. पदक प्रदान करण्याच्या कार्यक्रमावेळी त्याच्यासमवेत पाकिस्तान व चीनचा खेळाडू पोडीयमवर होता. ...
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले. जकार्ता येथे पार पडलेल्या या स्पर्धेत भारताने एकूण ६९ पदकांची कमाई करून आशियाई स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. ...