लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
Asian Games 2018: अंतिम ध्येय ‘आॅलिम्पिक सुवर्णपदक - राही सरनोबत - Marathi News | Final goal 'Olympic gold medal - Rahi Sarnobat | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: अंतिम ध्येय ‘आॅलिम्पिक सुवर्णपदक - राही सरनोबत

Asian Games 2018: ‘गेल्या चार वर्षांत मी पदकापासून दूर होते. या काळात मी संयम बाळगला आणि आशियाई स्पर्धेत सुवर्णमयी कामगिरी करीत २५ मीटर पिस्तल प्रकारात महिलांमध्ये पहिल्यांदा सुवर्णपदक पटकाविले. ...

बॉक्सर अमितची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस - Marathi News |  Boxer Amit is recommended for the Arjuna Award | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बॉक्सर अमितची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

आशियाई गेम्समधील सुवर्णपदक विजेता बॉक्सर अमित पांगलची भारतील बॉक्सिंग महासंघाने (बीएफआय) यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. ...

इच्छाशक्तीच्या ‘चाका’वर ध्येयाची आस! - Marathi News | The desire for the 'wheel' of willpower! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :इच्छाशक्तीच्या ‘चाका’वर ध्येयाची आस!

गोव्यात पहिल्यांदाच व्हिलचेअर बास्केटबॉल निवड चाचणी : दिव्यांग गोमंतकीयांना राष्ट्रीय स्पर्धेची संधी ...

कनिष्ठ नेमबाजांची रौप्यक्रांती, पुरुषांच्या स्कीट प्रकारात पदक - Marathi News | ISSF Shooting World Championships indian player won silver in jr. skeet | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कनिष्ठ नेमबाजांची रौप्यक्रांती, पुरुषांच्या स्कीट प्रकारात पदक

येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या खेळाडूंनी मंगळवारी पुरुषांच्या सांघिक स्कीट प्रकारात रौप्य, तर वैयक्तिक प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. ...

विश्वचषक नेमबाजी ज्युनिअर पुरुष स्कीट पात्रता फेरीत भारतीय अव्वल - Marathi News | World number one junior men's skitt | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विश्वचषक नेमबाजी ज्युनिअर पुरुष स्कीट पात्रता फेरीत भारतीय अव्वल

भारताचा ज्युनिअर स्कीट संघ आयएसएसएफ विश्व चॅम्पियनशिपच्या पात्रता फेरीत अव्वल स्थानी राहिला ...

संघटनेच्या फसव्या नियोजनाचा फटका - Marathi News | The organization's fraudulent planning hit | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संघटनेच्या फसव्या नियोजनाचा फटका

कोणत्याही क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाची सर्व जबाबदारी ही संबंधित फेडरेशन तसेच स्थानिक संघटनेची असते. ...

भारतात प्रो-बॉक्सिंगला 'अच्छे दिन' - मारिओ दसेर - Marathi News | Pro-Boxing having Good time in India - Mario Daser | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतात प्रो-बॉक्सिंगला 'अच्छे दिन' - मारिओ दसेर

मारिओने आतापर्यंत 13 पैकी 13 सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत. आतापर्यंत कुठलाही खेळाडू त्याला पराभूत करू शकलेला नाही. ...

मोटोजीपी रेसचा थरार.... - Marathi News | Motosipi race thunders .... | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मोटोजीपी रेसचा थरार....

मिसानो येथील मॅक्रो सिमोनसेली सर्किट येथे रविवारी रंगलेली सॅन मरिनो ग्रँ.प्री. मोटो जीपी रेस तुफान चुरशीची रंगली. ...

दक्षिण डेअर स्पर्धेत गौरव गिलची बाजी, सहा वर्षांनंतर पटकावले जेतेपद - Marathi News | Gaurav Gill's title in the Dakshin Dare Championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दक्षिण डेअर स्पर्धेत गौरव गिलची बाजी, सहा वर्षांनंतर पटकावले जेतेपद

गौरव गिलने पुन्हा एकदा मारुती सुझुकी दक्षिण डेअर कार स्पर्धेत चमक दाखवत आपली छाप पाडली. ...