लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
बजरंगचे अखेर चंदेरी यशावर समाधान - Marathi News | The ultimate solution for Bajrangi is silver | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बजरंगचे अखेर चंदेरी यशावर समाधान

स्टार मल्ल बजरंग पूनिया याला जागतिक अजिंक्यपद फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अखेर रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. ...

ब्रिज, पॅरा खेळाडूंचा क्रीडा खात्याला पडला विसर - Marathi News |  Bridge, para players forget about the Sports Department | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ब्रिज, पॅरा खेळाडूंचा क्रीडा खात्याला पडला विसर

जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातील पदकविजेत्या १० खेळाडू व मार्गदर्शकांचा रोख पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. ...

सीएम चषक क्रीडा स्पर्धांतही जाहिरातबाजी - Marathi News |  Advertising in CM Trophy Sports | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सीएम चषक क्रीडा स्पर्धांतही जाहिरातबाजी

क्रीडा आणि शिक्षण विभागाला वेठीस धरून भारतीय जनता पक्षाने सीएम चषक क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने निवडणुकीचे बिगुल वाजविण्याचा घाट घातला आहे. ...

बुद्धिबळ अभ्यासक्रमात यायला हवे! - Marathi News | Chess should come in the curriculum! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बुद्धिबळ अभ्यासक्रमात यायला हवे!

आशियाई बुद्धिबळ विभागाचे अध्यक्ष रवींद्र डोंगरे यांच्याशी बातचित  ...

श्रीलंकेत टीम इंडियाने पटकावली 23 पदके - Marathi News | Team India won 23 medals in Sri Lanka | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :श्रीलंकेत टीम इंडियाने पटकावली 23 पदके

श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या इंडो-श्रीलंका कराटे चॅम्पियन 2018 या स्पर्धेत ठाण्यातील सोनल आणि राज पाठक या भाऊ बहिणीसह मुंबईतील 12 जणांनी उत्कृष्ट कामगिरी बजावून देशाची मान उंचावली आहे. ...

वेळापुरात सुयश जाधवची मिरवणूक - Marathi News | Suyash Jadhav's procession in time | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वेळापुरात सुयश जाधवची मिरवणूक

इंडोनेशिया येथील जकार्ता येथे पार पडलेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत सुयश जाधवने एक सुवर्ण व दोन कांस्य पदके मिळवून अभिमानाने तिरंगा फडकावला़ ...

‘वडील आम्हाला बॉक्सर बनवू इच्छित नव्हते’ - Marathi News | 'Father did not want us to be a boxer' | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :‘वडील आम्हाला बॉक्सर बनवू इच्छित नव्हते’

अमेरिकन दिग्गज मुष्टियोद्धा मोहमद अली यांची मुलगी लैला हिने बॉक्सिंगमध्ये कारकीर्द करण्यापेक्षा नियमित नोकरी करावी, अशी इच्छा होती. ...

आशियाई स्पर्धा ठरली सर्वोत्तम - मनू भाकर - Marathi News | Asian Games became the best - Manu Bheker | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई स्पर्धा ठरली सर्वोत्तम - मनू भाकर

आशियाई स्पर्धेत पदकाविना परतावे लागल्यानंतर युवा आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदकासह दोन पदक पटकावणारी नेमबाज मनू भाकरने पालेम्बांगमध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली असल्याचे म्हटले आहे. ...

बजरंग पहिल्या विश्व सुवर्णपदकाच्या जवळ - Marathi News | Near Bajrang's first world gold medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बजरंग पहिल्या विश्व सुवर्णपदकाच्या जवळ

स्टार मल्ल बजरंग पूनिया याने अपेक्षित कामगिरी करताना उपांत्य फेरीत क्यूबाच्या अलेजांद्रो एनरिक तोबियेर याला ४-३ असे पराभूत करत विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्ण पदकाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. ...