भारताची युवा बॉक्सर सोनिया चहलने (५७ किलो) शुक्रवारी शानदार कामगिरी करताना दहाव्या एआयबीए महिला बॉक्सिंग विश्व चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली. यासह तिने भारतासाठी दुसरे रौप्यपदक निश्चित केले. ...
सुपरस्टार एम. सी. मेरी कोम (४८ किलो) हीने आपल्या सहाव्या विश्वविजेतेपदासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकताना विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. तिने उपांत्य फेरीत उत्तर कोरियाच्या किम ह्यांग हिला ५-० ने पराभूत केले. ...
भारतीय जिम्नॅस्ट दीपा करमाकर ही टोकियो २०२० आॅलिम्पिक मध्ये जागा मिळवण्याच्या दृष्टीने जर्मनीच्या कॉट्टबसमध्ये सुरू होत असलेल्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक विश्व चषकात सहभागी होईल. ...
इंटरनॅशनल स्कूल स्पोर्ट्स फेडरेशनच्या (आयएसएफ) माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित विविध शालेय स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याच्या नावाखाली आर्थिक मलिदा उकळण्याचा क्रीडा खात्याचा डाव नव्या परिपत्रकामुळे उघडकीस आला आहे. ...
राष्ट्रीय स्तरावर सुरु असलेल्या ‘खेलो इंडिया’ उपक्रमाच्या धर्तीवर राज्यातील तळागाळातील गुणवत्ता शोधण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘सीएम चषक’ क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेला तुफान प्रतिसाद मिळत आहे. ...
पाच वेळची विश्व चॅम्पियन एम. सी. मेरीकोम (४८ किलो) आणि लवलिना बोरगोहेन (६९ किलो) गुरुवारी येथे केडी जाधव स्टेडियममध्ये आपल्या गटात दहाव्या महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहचण्याच्या इराद्याने रिंगमध्ये उतरतील. ...
प्रो लीगने कबड्डी घराघरात पोहोचवली.. लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांना या लीगने आपलंसं केलं. मात्र या यशासोबत अनेक वादही झाले आणि कबड्डी संघटनांमध्ये फुटीचे बीज रोवले गेले. ...
शारीरिक क्षमतेचा कस पाहणारा अत्यंत आव्हानात्मक खेळ म्हणून पॉवरलिफ्टिंगची ओळख आहे. शारीरिक शक्ती मोठ्या प्रमाणात खर्च होणाऱ्या पॉवरलिफ्टिंगमध्ये मांसाहार अनिवार्य असल्याचा समज अनेकांमध्ये असतो. ...