देशाला दोन ऑलिम्पिक पदकांसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवून देणाऱ्या कुस्तीपटू सुशील कुमार ( Sushil Kumar) याच्यावर दिल्ली पोलिसांनी एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. ...
पी. व्ही. सिंधू : कोरोना महामारीमुळे बॅडमिंटन जागतिक महासंघाला (बीडब्ल्यू एफ) भारत, मलेशिया आणि सिंगापूर येथील तीन ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा रद्द कराव्या लागल्या ...
आयओसी प्रवक्ते मार्क ॲडम्स म्हणाले, ‘आम्ही लोकांचे मत जाणून घेऊ शकतो, मात्र त्याआधारे निर्णय होणार नाही. स्पर्धा होतीलच!’ ॲडम्स हे आयओसी प्रमुख थॉमस बाक यांचे प्रतिनिधी म्हणून येथे आले आहेत ...
एक ते सहा जूनदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेला कोरोनामुळे लावण्यात आलेल्या प्रवास निर्बंधनाचा फटका बसला. ‘रेस टू टोकियो’ रँकिंगसाठी महत्त्वपूर्ण गुण मिळवण्यासाठी ही स्पर्धा अखेरची ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा होती. ...
पाचवेळा विश्वचॅम्पियनचा खिताब मिळवलेल्या विश्वनाथ यांनी भारतीयांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. कोरोना संकटात मदतीनिधी उभारण्यासाठी ऑनलाईन बुद्धीबळ खेळणार आहेत ...
उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित राफेल नदालचा व उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित डॉमनिक थीमचा पराभव केल्यानंतर ज्वेरेवने फायनलमध्ये १० व्या मानांकित बेरेटिनीचा ६-७ (८), ६-४, ६-३ ने पराभव करीत मोसमातील दुसरे जेतेपद पटकावले. ...