Other Sports (Marathi News) भारतीय पुरुषांनी सलग तिसरा विजय मिळवताना पेरू संघाचा ७०- ३८ असा फडशा पाडला ...
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जिंकलेल्या पदकांचा रंग उडत असल्याची तक्रार आतापर्यंत जगभरातून शंभरहून अधिक खेळाडूंनी केली आहे. याची दखल ‘आयओए’ने घेतली आहे. ...
Manu Bhaker medal News, Paris Olympics 2024: मनू भाकरने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवली होती. ...
पुरुषांमध्येही भारताने सलग दुसरा विजय मिळवताना ब्राझीलचा ६४-३४ असा ३० गुणांनी धुव्वा उडवला. ...
कॅलिफोर्निया येथील 'ट्रॅक अॅन्ड फील्ड न्यूज' २०२४ च्या क्रमवारीत नीरजने अव्वल स्थान पटकाविले. ...
भारतीय जोडीने यजमान मलेशियाची जोडी ओंग येव सिन व तेओ ई यी यांचा ४९ मिनिटांत २६-२४, २१-१० असा पराभव केला. ...
Novak Djokovic Tennis: सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचने मोठा दावा केला आहे. ...
जोकोविच वर्सेस कार्लोस अल्काराझ यांच्यात रंगू शकते सेमीची लढत ...
सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेआधी तीन वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणीला उजाळा दिला आहे. ...
अशा प्रकारे नियम मोडणाऱ्या खेळाडूंवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, क्रिकेट संघटकांची मागणी ...