लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
रोनाल्डोने खुर्चीवर बसताच कोका कोलाच्या दोन्ही बॉटल्स खाली ठेवल्या. तसेच, उपस्थित पत्रकारांना पाणी पिण्याचा सल्लाही त्यानं दिला. कोका कोला हे युरो 2020 स्पर्धेचे प्रायोजक आहेत, परंतु रोनाल्डोनं त्याची पर्वा केली नाही. ...
Milkha Singh passed away: पद्मश्री मिल्खा सिंग यांनी वयाच्या ९१व्या वर्षी शुक्रवारी रात्री ११.३०च्या सुमारास रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा आणि भारताचा स्टार गोल्फर जीव मिल्खा सिंग व तीन मुली असा परिवार आहे. ...
बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील सैंथिया भागात 350 भाजप कार्यकर्ते टीएमसी कार्यालयाबाहेर उपेषणाला बसले होते. भाजपत जाऊन आमच्याकडून चूक झाली, आम्हाला पुन्हा टीएमसीमध्ये घ्या, असे या सर्व कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. ...
लाल मातीचा राजा म्हणून ओळख असलेला स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल यानं जागतिक टेनिस विश्वातील मानाची स्पर्धा असणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...