जागतिक पुरुष क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू जोकोविचने १७ व्या मानांकित क्रिस्टियन गारिनचा ६-२, ६-४, ६-२ ने पराभव केला. तो ५० व्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. ...
Sagar Dhankar Murder : जेलमध्ये मन लागत नाही, तसेच कुस्तीविश्वात घडणाऱ्या घडामोडी कळण्यासाठी टीव्ही हवा असल्याचे सुशील कुमारने आपल्या अर्जात नमूद केले आहे. त्याने आपल्या वकिलाकरवी हा अर्ज तुरुंग प्रशासनाला दिला आहे. ...
फेडरर विक्रमी सलग २२व्यांदा विम्बल्डनमध्ये खेळत असून या स्पर्धेत त्याने १०४ विजयही पूर्ण केले. त्याचप्रमाणे, त्याने १८व्यांदा विम्बल्डन स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक मारली आहे. ...
भारतीय क्रीडा प्राधिकरणने (साई) म्हटले की, २०१६ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता खेळाडूने या उपकरणाची मागणी केल्यानंतर २४ तासात हे उपकरण विकत घेण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे ...