लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
आंतरराष्ट्रीय फुलबॉल विश्वातील अव्वल दर्जाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनानं काल कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत इतिहास रचला. त्याचे पडसाद भारतातही पाहायला मिळाले. ...
रिओमध्ये रौप्यपदक जिंकलेल्या सिंधूला महिला एकेरीमध्ये हाँगकाँगच्या एंगान यी (क्रमवारी ३४) आणि इस्रायलच्या सेनिया पोलिकारपोवा (क्रमवारी ५४) यांच्यासह ‘जे गटात’ स्थान मिळाले आहे. ...
Ashleigh Barty vs Karolina Pliskova: ऑस्ट्रेलियाच्या २५ वर्षांच्या अव्वल मानांकित अॅश्ले बार्टी हिने उपांत्य लढतीत २०१ ८ च्या विजेत्या अँजेलिक कर्बर हिचा सरळ सेटमध्ये पराभव केला. झेकोस्लोव्हाकियाची आठवी मानांकित कॅरोलिना पिलिसकोवाने दुसरी मानांकित आ ...
डेन्मार्कने जबरदस्त सुरुवात करताना इंग्लंडवर कमालीचे दडपण ठेवले. इंग्लंडचा हुकमी खेळाडू कर्णधार हॅरी केन याला घेरताना डेन्मार्कने त्याला फारशी संधीच दिली नाही. त्यातच, मिकेल डॅम्सगार्ड याने ३० व्या मिनिटाला गोल करत डेन्मार्कला १-० आघाडी मिळवून दिली. ...
वेम्बले स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात अत्यंत दबावाच्या परिस्थितीमध्ये जोरगिन्होने इटलीचा विजयी गोल साकारला. निर्धारित वेळेनंतर अतिरिक्त वेळेतही सामना १-१ बरोबरी सुटला. ...