वडील अपंग... शेळीपालनावर, मोल मजूरीवर घर चालतं... आई दुसऱ्यांच्या शेतात खुरपायला ( मजुरीला) जाते.. पक्कं घर नाही, घरात लाईट नाही.. अशा हालाखिच्या परिस्थितीतून घडलेल्या राहुल धनवडे ( Rahul Dhanwade) याने प्रो कबड्डी लीगमध्ये ( Pro Kabaddi League) चढाई ...
Fifa Bans IFF: सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर देशातील फुटबॉलचे कामकाज प्रशासकीय समिती (CoA) पाहत आहे. फिफा भारताच्या क्रीडा मंत्रालयाच्या सतत संपर्कात आहे आणि सकारात्मक निर्णयापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. ...
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या (एमसीए) वतीने जुन्या विवा महाविद्यालयात सुरू असलेल्या या स्पर्धेत कर्णधार काजल कुमारीने पुण्याच्या मेधा मठकरीला १७-१६, २५-६ असे सहज नमवले. ...
Independence Day : अनेक क्रीडा संस्थांमधील घराणेशाही संपुष्टात आल्याने योग्य गुणवत्तेला संधी मिळाली. यामुळेच क्रीडाविश्वात तिरंगा फडकू लागला आणि राष्ट्रगीताची धून वाजू लागली,’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ...
75 years of independence Top Achievements Of India In Sports : २०२२ हे भारताच्या स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरं होतंय... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा ही मोहीम सुरू आहे. १९४७ ते २०२२ या काळात भारतीयांनी अनेक ...