नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
Other Sports (Marathi News) कमलप्रीतवरील बंदी २९ मार्च २०२२ पासून लागू ...
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2022: 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा मंगळवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. ...
विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महाराष्ट्राच्या संदीप दिवेने सुवर्ण पदक जिंकले आहे. ...
राफेलला मुलगा झाल्याचे वृत्त स्पेनच्या सर्वच महत्वाच्या प्रसार माध्यमांनी दिले असले तरी राफेलच्या जनसंपर्क कार्यालयाने यावर काही माहिती देण्यास नकार दिला आहे. ...
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्पेनच्या संघाला सामन्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. ...
बिपिन फुटबॉल अॅकॅडमी मोफत शिबीर 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ...
प्रो कबड्डीच्या नवव्या हंगामास सुरूवात झाली आहे. काही दिग्गज खेळाडू यंदाच्या हंगामात नव्या संघाच्या जर्सीत खेळत आहेत. मागील हंगामात ज्या खेळाडूने एकहाती संघाला अंतिम फेरीत नेले होते, तोच खेळाडू बंगळुरू बुल्सने सोडला होता. वादळाप्रमाणे चढाई करणारा पवन ...
इंडोनेशियासारखीच एक घटना पुन्हा एकदा घडली. मात्र यावेळी, ठिकाण होते अर्जेंटिना आणि चाहत्यांनी हा गोंधळ स्टेडियमबाहेर घातला. ...
भारतीय हॉकी संघाचा बचाव फळीतील खेळाडू हरमनप्रीत याची सलग दुसऱ्यांदा पुरुष गटात एफआयएचचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. ...
अर्जेंटिना दिग्गज फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी याने निवृत्तीची घोषणा केली. ...