यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या लुई आर्मस्ट्राँग स्टेडियममध्ये एका सामन्यादरम्यान वर हवेत असणारे ड्रोन नंतर स्टेडियममधील रिकाम्या असणाऱ्या खुर्च्यांवर कोसळले. ...
मॅथ्यू वॅड (७१) आणि डेव्हिड वॉर्नर (५९) यांच्या अर्धशतकी खेळींनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने गुरुवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या ...
खांद्याच्या दुखापतीमुळे विश्व कुस्ती स्पर्धेतून माघार घेणारा व दोनदा आॅलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशील कुमार फिटनेससाठी व आॅलिम्पिकची तयारी करण्यासाठी ...
विश्व चॅम्पियनशिपमधील माजी कांस्यपदक विजेत्या विकास कृष्ण (७५ किलो) आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळविणारा एकमेव भारतीय बॉक्सर ठरणार ...
सोलापूर: सोलापूर क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित विविध क्रीडा स्पर्धेत सकुबाई हिराचंद नेमचंद प्रशालेच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आह़े यातील सात यशस्वी खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आह़े शालेय कराटे स्पर ...
सोलापूर: र्शीकृष्ण कुस्ती केंद्राचा पहिलवान विलास डोईफोडे याने जिल्?ात विविध ठिकाणी झालेल्या कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करताना विजेतेपद पटकावल़े वैराग येथील र्शी संतनाथ यात्रा व निरंजन भूमकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित 1 लाख 11 हजार रुपयांच्या ...
सोलापूर: जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि सोलापूर जिल्हा वूशू संघटना यांच्या विद्यमाने आयोजित १९ वर्षांखालील जिल्हास्तरीय वूशू स्पर्धेत सौ़भू़म़ पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाने वर्चस्व राखले़ या स्पर्धेतील प्रथम ...
सोलापूर: जिल्हा क्रीडा परिषद व सोलापूर महानगरपालिका यांच्या विद्यमाने आयोजित विविध क्रीडा स्पर्धेत भारती विद्यापीठ माध्यमिक विद्यालय व ज्यूनियर कॉलेजच्या खेळाडूंनी खो-खो स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले आह़े 14 वर्षांखालील मुलांच्या खो-खो स्पर्धेत ...