सानिया मिर्झा व मार्टिना हिंगिसने महिला दुहेरीत आणि लिअँडर पेस व मार्टिना हिंगिसने मिश्र दुहेरीत अंतिम फेरी गाठल्याने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत भारतीयांचा डंका वाजत आहे. ...
जागतिक क्रमवारीत नंबर वन असलेली भारताची सायना नेहवाल, तिसरा मानांकित किदांबी श्रीकांत, पारुपल्ली कश्यप यांनी बुधवारी जपान ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या आपापल्या ...
भारताने पाचव्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत बुधवारी येथे ट्रॅक अँड फिल्ड स्पर्धेत दोन कांस्यपदके जिंकली. त्याचप्रमाणे बॉक्सिंगमध्ये गौरव सोलंकीने अंतिम फेरीत धडक मारली. ...
अॅशेज मालिकेतील पराभवानंतर आॅस्ट्रेलियन संघात निवृत्ती घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भरच पडत आहे. आता यष्टिरक्षक फलंदाज बॅ्रड हॅडिन याच्या नावाची भर त्यात पडली आहे. ...
उत्तर कोरिया व सिंगापूरविरुद्ध मोठा विजय नोंदविणाऱ्या भारतीय ज्युनिअर महिला संघाचा चीनविरुद्ध सातव्या महिला ज्युनिअर एशिया चषक हॉकी स्पर्धेत २-४ गोलने पराभव झाला. ...
रोहन बोपण्णा आणि लिएंडर पेस आपापल्या सहकाऱ्यांसह अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत एकमेकांविरुद्ध झुंजणार आहे. या लढतीच्या निमित्ताने भारतीय ...