कराची: घरेलू टी-20 लीगमध्ये खराब कामगिरीनंतर पाकिस्तानचा अनुभवी स्पिनर सईद अजमल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार करीत आह़े एका सूत्राने सांगितले की, सईद आपल्या खराब फॉर्मात आणि नव्या गोलंदाजी अँक्शनमध्ये लय प्राप्त करू न शकल्याने निराश आह़े ...
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने अमेरिकन ओपनच्या अंतिम लढतीत ग्रॅण्डस्लॅमचा किंग असलेल्या रॉजर फेडररचा ६-४, ५-७, ६-४, ६-४ ने पराभव ...
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध दिग्गज नेत्यांनी मार्टिना हिंगीसच्या साथीने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत जेतेपदाचा मान मिळविणारी ...
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सायना नेहवालविना सहभागी होत असल्यामुळे भारतीय बॅडमिंटनपटूंना मंगळवारपासून प्रांरभ होत असलेल्या कोरिया सुपर सिरीज ...
भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये गुणवत्ता खूप आहे. परंतु त्यांच्यामध्ये शिस्तीचा अभाव आहे. भारतीयांची गोलंदाजी करताना एकाग्रता लवकर भंग पावते आणि यामुळे त्यांची ...
राजस्थान क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष ललित मोदींविरुद्ध नव्याने अश्विास प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश राजस्थान हायकोर्टाने दिल्याने विरोधी गटात उत्साह संचारला आहे. ...
सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात रॉजर फेडररचा पराभव करत स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. जोकोविचचे हे १० वे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. ...
एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात अव्वल मानांकीत सानिया-मार्टिना जोडीने केसी डेलाक्वा व श्वेदोवा या जोडीचा ६-३, ६-३ असा सहज पराभव करून यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले. ...
मुंबई : महाराष्ट्र राज्य मानांकित टेबल टेनिस स्पर्धेत पुण्याच्या अव्वल मानांकित प्रिथा वर्तीकरने दुहेरी विजेतेपदाला गवसणी घातली. मिडगेट मुलींच्या गटात मुंबई उपनगरच्या पर्ल अमालसादिवालाला ३-१ तर कॅडेट गटात ठाण्याच्या भाविका मुलरजानीला ४-१ असे नमवून ती ...