एकावेळी एकाच सामन्यावर ध्यान देत आहे: जिको

By Admin | Updated: December 2, 2014 23:30 IST2014-12-02T23:30:32+5:302014-12-02T23:30:32+5:30

मडगाव: सलग तीन विजयानंतर द्वितीय स्थानावर आल्याने खुश झालेले एफसी गोव्याचे कोच जिको यांनी म्हटले की, त्यांचे खेळाडू इंडियन सुपर लीगच्या आगामी सामन्यामध्येही हाच उत्साह आणि इच्छाशक्तीसह खेळण्यासाठी कटिबद्ध आहेत़ मात्र ते एकावेळी एकाच सामन्यावर ध्यान देत असल्याचेही जिको यांनी सांगितल़े आता आम्हाला केवळ चेन्नईविरुद्धच्या पुढील सामन्यावर लक्ष केंद्रित करावयाचे आह़े

At one time, focusing on one match: Zico | एकावेळी एकाच सामन्यावर ध्यान देत आहे: जिको

एकावेळी एकाच सामन्यावर ध्यान देत आहे: जिको

गाव: सलग तीन विजयानंतर द्वितीय स्थानावर आल्याने खुश झालेले एफसी गोव्याचे कोच जिको यांनी म्हटले की, त्यांचे खेळाडू इंडियन सुपर लीगच्या आगामी सामन्यामध्येही हाच उत्साह आणि इच्छाशक्तीसह खेळण्यासाठी कटिबद्ध आहेत़ मात्र ते एकावेळी एकाच सामन्यावर ध्यान देत असल्याचेही जिको यांनी सांगितल़े आता आम्हाला केवळ चेन्नईविरुद्धच्या पुढील सामन्यावर लक्ष केंद्रित करावयाचे आह़े

Web Title: At one time, focusing on one match: Zico

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.