न्यू इंग्लिश स्कूलला सुवर्ण
By Admin | Updated: September 13, 2014 00:46 IST2014-09-13T00:46:11+5:302014-09-13T00:46:11+5:30
सोलापूर : शहरस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत सोलापूर सोशल असोसिएशन न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले. 14 वर्षे (43 ते 45 किलो) वजनी गटात मोहम्मद अल्ली मझहर सय्यद याने सुवर्णदक पटकावल़े तसेच सोहेल पठाण याने 40-42 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावल़े त्यांना क्रीडाशिक्षक सादिक शेख, जिशानअली जहागीरदार यांचे मार्गदर्शन लाभल़े

न्यू इंग्लिश स्कूलला सुवर्ण
स लापूर : शहरस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत सोलापूर सोशल असोसिएशन न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले. 14 वर्षे (43 ते 45 किलो) वजनी गटात मोहम्मद अल्ली मझहर सय्यद याने सुवर्णदक पटकावल़े तसेच सोहेल पठाण याने 40-42 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावल़े त्यांना क्रीडाशिक्षक सादिक शेख, जिशानअली जहागीरदार यांचे मार्गदर्शन लाभल़ेत्यांची पुणे विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आह़े त्यांचे मुख्याध्यापिका सालेहा वडवान, समन्वयक अ़ जब्बार शेख यांनी कौतुक केले आह़े (क्रीडा प्रतिनिधी)00000000000000000000000000शालेय बॉक्सिंग स्पर्धेत यश मिळविलेल्या सोलापूर सोशल असो़ न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंसोबत सालेहा वडवान, जब्बार शेख, सादिक शेख़