शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

विरु आणणार नेहराला फेसबुकवर

By admin | Updated: March 22, 2016 21:18 IST

सध्या सोशल मिडियाच्या जगात सर्वच खेऴाडू आघाडीवर असल्याचे दिसून येत आहेत. मात्र याला एक खेळाडू अपवाद ठरला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - सध्या सोशल मिडियाच्या जगात सर्वच खेऴाडू आघाडीवर असल्याचे दिसून येत आहेत. मात्र याला एक खेळाडू अपवाद ठरला आहे.
बंगऴुरुमध्ये गेल्या आठवड्यात भारत-पाक सामन्यानंतर एका पत्रकार परिषदेत भारताचा गोलंदाज आशिष नेहरा याला सोशल मिडियाबात प्रश्न विचारला गेला. यात त्याने पत्रकारांना असे उत्तर दिले की, तुम्ही मला चुकीचा प्रश्न विचारला असून मी सोशल मिडियाचा वापरत करत नसल्याचे सांगितले. 
तसेच, त्याने मी  नोकियाचा जुना फोन वापरत असून मी फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर नसल्याचे सांगितले. याचबरोबर मी वर्तमानपत्रे सुद्धा वाचत नाही, असे आशिष नेहरा याने यावेळी सांगितले. 
त्याच्या वक्तव्यानंतर बीसीसीआयने त्याला सोशल मिडियात आणण्याचे ठरविले असून त्याची जबाबदारी माजी खेऴाडू विरेंद्र सेहवागकडे सोपविली आहे. दरम्यान, याप्रकरणी विरेंद्र सेहवागने आशिष नेहराला सोशल मिडियात आणण्यास प्रयत्न करु असे सांगितले आहे.