नीरज कुमार मुख्य सुरक्षा सल्लागार

By Admin | Updated: July 18, 2015 00:33 IST2015-07-18T00:33:35+5:302015-07-18T00:33:35+5:30

दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांची बीसीसीआयने पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी सुरक्षा आणि भ्रष्टाचारविरोधी समितीचे (एमएसयू) मुख्य सल्लागार

Neeraj Kumar Chief Security Advisor | नीरज कुमार मुख्य सुरक्षा सल्लागार

नीरज कुमार मुख्य सुरक्षा सल्लागार

नवी दिल्ली : दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांची बीसीसीआयने पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी सुरक्षा आणि भ्रष्टाचारविरोधी समितीचे (एमएसयू) मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.
बीसीसीआयने म्हटले की, मोठ्या स्पर्धेसाठी घोषित केलेल्या आयोजन समितीत डॉ. एम. श्रीधर क्रिकेट संचालनालयाचे महासंचालक असतील. अमृत माथूर यांना मुख्य समन्वयक व आर. पी. शाह यांना मॅनेजर नियुक्त करण्यात आले आहे. राव यांना क्रिकेट संचालनालय व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले.

Web Title: Neeraj Kumar Chief Security Advisor