शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
4
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
5
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
6
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
7
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
8
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
9
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
10
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
11
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
12
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
13
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
14
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
16
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
17
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
18
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
19
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
20
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 19:28 IST

नीरज चोप्राने भालाफेक क्रीडा प्रकारात भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी करून दाखवलीये.

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याला भारतीय लष्करात बढती मिळाली आहे. टेरिटोरियल आर्मीत त्याला लेफ्टनंट कर्नल ही रँक मिळाली आहे. याआधी तो सुभेदार पदावर होता. भारत सरकारचे अधिकृत कायदेशीर दस्तऐवज आणि साप्ताहिक सार्वजनिक पत्रिका असलेल्या 'द गॅझेट ऑफ इंडिया'नुसार, ही नियुक्ती १६ एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

...अन् नीरज झाला गोल्डन बॉय

नीरज चोप्राने भालाफेक क्रीडा प्रकारात भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी करून दाखवलीये. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राने भारतासाठी सुवर्ण पदकाची कमाई करत इतिहास रचला होता. २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याचे सुवर्ण पदक थोडक्यात हुकले. पण रौप्य पदकासह त्याने सलग दुसऱ्यांदा देशासाठी ऑलिम्पिक पदक पटकावल्याचे पाहायला मिळाले. नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! नीरज चोप्राचा खास प्रवास

२६ ऑगस्ट २०१६ रोजी ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरच्या रुपात नायब सुभेदार रँकसह तो आर्मीत जॉईन झाला होता. दोन वर्षांतच  त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०२१ मध्ये सुभेदार पदावर बढती मिळवण्याआधी त्याला उत्कृष्ट सेवेसाठी खेलरत्न आणि विशिष्ट सेवा पदक मिळाले. २०२२ मध्ये भारतीय सशस्त्र दलातील सर्वोच्च शांतताकालीन पदक, परम विशिष्ट सेवा पदक, प्रदान केल्यानंतर त्याला  सुभेदार मेजर पदावर बढती देण्यात आली. २०२२ मध्ये, माजी विश्वविजेत्याला भारत प्रजासत्ताकाचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री प्रदान करण्यात आला. आता त्याला लेफ्टनंट कर्नलची रँक मिळाली आहे.

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्रा