नईम, रईस यांचा सत्कार
By Admin | Updated: August 21, 2014 21:45 IST2014-08-21T21:45:42+5:302014-08-21T21:45:42+5:30
औरंगाबाद : गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये तायक्वांदो क्रीडा प्रकारात सलग किक मारून विक्रमाची नोंद करणार्या रईस खान शब्बीर खान आणि नईम खान शब्बीर खान यांचा पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला़

नईम, रईस यांचा सत्कार
औ ंगाबाद : गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये तायक्वांदो क्रीडा प्रकारात सलग किक मारून विक्रमाची नोंद करणार्या रईस खान शब्बीर खान आणि नईम खान शब्बीर खान यांचा पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला़ विभागीय आयुक्त कार्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात या दोन्ही खेळाडूंचा गौरव करण्यात आला़