राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा आज सत्कार
By Admin | Updated: August 28, 2014 21:17 IST2014-08-28T21:17:42+5:302014-08-28T21:17:42+5:30
औरंगाबाद : जिल्हा क्रीडा कार्यालय व विभागीय संकुल समिती यांच्या संयुक्त विद्यमाने २0१३-१४ या वर्षातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार दि. २९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता विभागीय क्रीडा संकुल येथे होणार आहे. हा सत्कार शिवछत्रपती पुरस्कारार्थी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सोहळ्यास ११८ खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा आज सत्कार
औ ंगाबाद : जिल्हा क्रीडा कार्यालय व विभागीय संकुल समिती यांच्या संयुक्त विद्यमाने २0१३-१४ या वर्षातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार दि. २९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता विभागीय क्रीडा संकुल येथे होणार आहे. हा सत्कार शिवछत्रपती पुरस्कारार्थी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सोहळ्यास ११८ खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे.