नाशिकचे क्रीडा वैभव
By Admin | Updated: August 23, 2014 22:04 IST2014-08-23T22:04:11+5:302014-08-23T22:04:11+5:30
खेळाडूचे नाव : कु. प्रियंका विठ्ठल शेळके

नाशिकचे क्रीडा वैभव
ख ळाडूचे नाव : कु. प्रियंका विठ्ठल शेळकेखेळ प्रकार : मैदानी स्पर्धा (गोळा फेक)प्रशिक्षण : १) संभाजी स्टेडियम, सिडको२) मराठा महाविद्यालयाचे मैदानशिक्षण : बी.कॉम., एम.बी.ए. मराठा महाविद्यालय, नाशिक.प्रशिक्षक : लवांड, पेखळे, गायकवाड. पहिली स्पर्धा : सन २००४ नाशिक तालुका शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा, सेंट झेवियर हायस्कूल, उपनगर, नाशिक. शाळा : शारदा विद्यामंदिर, राणेनगर, इयत्ता ९ वी.महत्त्वाच्या स्पर्धा :१) विभागीय मैदानी स्पर्धा- २००६ जिल्हा परिषद विभागीय क्रीडा स्पर्धा, धुळे गोळा फेक (द्वितीय क्रमांक)२) राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा - २००६ म्हाळुंगे बालेवाडी, पुणे. डिसेंबर २००६ शालेय विभागातून निवड. (गोळा फेक)३) महाराष्ट्र राज्य ॲम्युचअर ॲथेलेटीक्स असोसिएशन ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशीप, जळगाव. सन २००७ गोळा फेक. विशेष प्राविण्य.४) पुणे विद्यापीठ मैदानी स्पर्धा २००८-०९ गोळा फेक, द्वितीय क्रमांक.५) राज्यस्तरीय ३५ सावी (पस्तीसावी) ओपन (खुली) महिला मैदानी क्रिडा स्पर्धा, मुंबई - कांदीवली ०९-१० गोळा फेक गोल्ड मेडल.६) पस्तीसावी खुली राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धा चैन्नई तामिळनाडू सन ०९-१० विशेष प्राविण्य.७) ३६वी महिला ओपन (खुली) महाराष्ट्र राज्य मैदानी क्रीडा स्पर्धा १०-११ लातूर. गोळा फेक, थाळी फेक विशेष प्राविण्य.८) झेस्ट इलेव्हन आणि झेस्ट ट्वेल्व सीओईपी कॉलेज ऑफ इंजि., पुणे, मैदानी स्पर्धा.१) झेस्ट (११) इलेव्हन, गोळा, थाळी, भाला फेक प्रथम क्रमांक. सन २०११.२) झेस्ट (१२) ट्वेल्व - गोळा फेक, थाळी फेक प्रथम क्रमांक.अविस्मरणीय क्षण : कांदीवली, मुंबई येथे राज्यस्तरीय स्पर्धेचे गोळा फेकचे गोल्ड मेडल मिळाले व चैन्नई येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली तो क्षण.पारितोषिक : मा. डॉ. वसंतराव पवार, मा. नीलिमा पवार, डॉ. प्राचार्य गायकवाड, प्राचार्य पीवार यांच्या हस्ते २००७ ते २०१२ पर्यंत प्रत्येक वर्षी पारितोषिक व सन्मान. अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या हस्ते पारितोषिक व सन्मान.आदर्श खेळाडू : कृष्णा पुनिया.