मोना जोड

By Admin | Updated: August 16, 2015 23:44 IST2015-08-16T23:44:33+5:302015-08-16T23:44:33+5:30

मोनाच्या उपस्थितीत विदर्भाची फलंदाजीची बाजू मजबूत होणार असून तिचा अनुभवही संघासाठी उपयुक्त ठरणार आहे. मोनाला भारतीय संघाची कर्णधार मिताली राज, अनुभवी झुलन गोस्वामी यांच्यासोबत खेळण्याचा अनुभव आहे. मोनाने आतापर्यंत ८ वन-डे सामन्यांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. ती भारतातर्फे ७ टी-२० सामने खेळली आहे. २०१२ च्या विश्वकप स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात मोनाचा समावेश होता. आगामी सत्र मोनासाठी महत्त्वाचे आहे. (क्रीडा प्रतिनिधी)

Mona Pair | मोना जोड

मोना जोड

नाच्या उपस्थितीत विदर्भाची फलंदाजीची बाजू मजबूत होणार असून तिचा अनुभवही संघासाठी उपयुक्त ठरणार आहे. मोनाला भारतीय संघाची कर्णधार मिताली राज, अनुभवी झुलन गोस्वामी यांच्यासोबत खेळण्याचा अनुभव आहे. मोनाने आतापर्यंत ८ वन-डे सामन्यांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. ती भारतातर्फे ७ टी-२० सामने खेळली आहे. २०१२ च्या विश्वकप स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात मोनाचा समावेश होता. आगामी सत्र मोनासाठी महत्त्वाचे आहे. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Mona Pair